kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 12-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 12 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 12-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 12-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 12 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 12-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 12-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra)  12 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 12-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंट हॅक…. |

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत पीएमओ कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ट्विटर अकाऊंट काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आलं. (Tweet account hacked) मात्र अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. या संपूर्ण … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 12-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 12 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 12-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

म्हाडा नोकरभरतीबाबत महत्वाची माहिती; पहा परीक्षा कधी होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. (MHADA Recruitment) मात्र, आता आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तक्रारी आल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने … Read more

Apple Car Design Leak : Apple ची सेल्फ ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार लवकरच येत आहे, असे काहीतरी असेल डिझाइन

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- Apple अनेक दिवसांपासून सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. अॅपलच्या आगामी इलेक्ट्रिक कारबद्दल सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला प्रोजेक्ट टायटन असे नाव देण्यात आले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अॅपलने आपल्या कारवर बरेच काम केले आहे.(Apple Car Design) अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी या ऑटोनॉमस कारची गणना … Read more

एमजी मोटर नवी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडिया देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रामधील आपली भूमिका अधिक सुधारित करण्‍यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या शेवटी १० ते १५ लाख रूपये किंमत असलेली इलेक्ट्रिक कार (वेईकल) लाँच करणार आहे. सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस ईव्हीची विक्री करणारी कंपनी जागतिक व्यासपीठावर आधारित इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर वेईकल लाँच करेल. एमजी मोटर इंडियाचे … Read more

नागवडे व कुकडी कारखान्याची भूमिका ठरविण्यासाठी पाचपुते गटाची बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या (दि. १२) रविवारी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली. काष्टी … Read more

Ahmednagar Crime : व्हायचं होतं कारागृह पोलीस, झाले कैदी…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारागृह पोलीस पदासाठीच्या लेखी परीक्षेमध्ये मोबाईलच्या सहाय्याने कॉफी करताना एक, तर परीक्षेला डमी बसविलेला एका उमेदवाराला, येथील तोफखाना पोलीसांनी पकडले. यामुळे दोघांवर कारागृह पोलीस होण्याऐवजी कैदी होण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद कारागृह पोलीस पदासाठी काल (शनिवारी) परीक्षा होती. नगर शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार समोर आला आहे. सिद्धीबागेजवळील … Read more

एसटी संप ! जिल्ह्यातील तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांचे करण्यात आले निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २६२ कर्मचाऱ्यांचे निलंबन आजअखेरपर्यंत करण्यात आले. निलंबनानंतरही कामावर हजर होण्यास अनेक जण अद्यापि तयार नाहीत. विलगीकरणाची मागणी मान्य करा, यावर सर्व जण हटून बसले आहेत.यामुळे हा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी … Read more

शेतकर्‍यांच्या मुलांना व्यवसायासाठी कर्ज देण्याचा जिल्हा बँकेचा विचार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे आर्थिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेती तारण ठेवून शेतकर्‍यांच्या व्यवसायासाठी कर्ज देण्याचा जिल्हा बँकेचा विचार आहे. याबाबतची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव सेवा संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या नवीन … Read more

राज्य शासनाच्या 23 निकषाच्या आधारे घरकुलांच्या यादीची तपासणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- आदर्श कार्यपद्धतीनुसार राज्य शासनाच्या 23 निकषाच्या आधारे घरकुलांच्या यादीची तपासणी होणार आहे. त्यानुसार गावातील सर्वेक्षणासाठी कामगार तलाठी, कृषी सहाय्यक व सहकारी सोसायटी सचिव या तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलन करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी समितीला माहिती देऊन सहकार्य करावे, … Read more

शिर्डी गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; सुनावली सहा दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  शिर्डी शहरात दुकानासमोरील जागेच्या वादातून शिर्डीतील तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तरुणाची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी रवी गोंदकर व … Read more

‘या’ परिसरात बिबट्याचा समूह असण्याची शक्यता; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  उक्कलगाव व पटेलवाडी परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे.(leopard news) शुक्रवारी रात्री बिबट्याने बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाउंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून त्याला ठार केले. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरात वस्ती … Read more

‘मोकाटे’ च्या व्हायरल व्हिडीओवरून माजी मंत्री कर्डिलें संतप्त, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- ज्या माणसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा विकृत प्रवृत्तीला पुन्हा जिल्हा परिषदेत उमेदवारी देण्याचे शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. उमेदवारी देणार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल करत. गोविंद मोकाटे याचा सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ अगोदर मंत्री यांनी तपासून पहावा, मग माझ्या विरोधात भाष्य करावे, असे प्रतिपादन … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ कारखान्याच्या मळीयुक्त पाणी प्रवरा नदी पाञात सोडल्याने पाणी दुषित तर लाखो मासे मृत्यूमुख

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे आसवानी प्रकल्पाचे माँलेशचचे पाणी प्रवरा नदीच्या पाञाञ सोडल्यामुळे प्रवरा नदीतील पाणी दुषित होवून लाखो मासे मृत्यूमुखी पडले तर नदी काटचे पिण्याचे पाणी दुषित झाले आहे. या प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कारवाई करणे बाबत … Read more

आमदार निलेश लंके ‘रूसके लोकप्रतिनिधी’ ! पत्रिकेत नाव नव्हते, रुसून ” बसल्यामुळे दुसरी पत्रिका छापावा लागली…

पारनेर तालुक्यातील जी. एस. महानगर बँकेचा मुंबई येथे होणाऱ्या इमारत भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मोठा बदल करण्यात आला असून कार्यक्रम पत्रिका पुन्हा नव्याने छापण्यात आली आहे. जी. एस. महानगर बँकेचा मुंबई येथील काळाचौकी येथे इमारत भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात … Read more