पोलिसाचा मुलगा; पण टोळी करून गुन्हेगारीकडे वळला, आता झाली ही कारवाई
अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- गंभीर स्वरूपाचे 32 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार सागर अण्णासाहेब भांड (वय 28 रा. ढवणवस्ती, अहमदनगर) टोळीविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख असलेला सागर भांडसह रवी पोपट लोंढे (वय 22 रा. घोडेगाव ता. नेवासा), निलेश संजय शिंदे (वय 21 रा. पारिजात … Read more