Politics News : किरीट सोमय्या यांच्या बद्दल ना. प्राजक्त तनपुरे म्हणाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  ईडी संदर्भात माझ्यावर टीका करणा-याला माझ नावच कसं घेता आलं असं म्हणत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी किरीट सोमय्यांची खिल्ली उडवली तर ईडी बाबत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी भ्रमित होऊन जाऊ नये केंद्र सरकारकडून महा विकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे देखील ना. तनपुरे … Read more

Eating Disorders : एनोरेक्सिया नर्वोसा हा एक ईटिंग डिसऑर्डर आहे, त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- एनोरेक्सिया नर्वोसा हा एक इटिंग डिसऑर्डरचा प्रकार म्हणता येईल. पण हे आणखी काही प्रकार आहे ज्यामध्ये ती व्यक्ती सतत खात नाही तर अन्न टाळत राहते. कमी खाल्ल्यानंतरही त्याला नेहमी वजन वाढण्याची भीती असते.(Eating Disorders) या समस्येने त्रस्त असलेले लोक ताटात अन्न घेतात पण ते नीट खात नाहीत. अन्न … Read more

पोलीस वसाहतीत लावलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्रोलीसह चोरीस

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- संगमनेरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस वसाहतीत आठ दिवसांपूर्वी जप्त करून लावलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्रोलीसह चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. वाळू तस्कर वाहन परस्पर घेऊन जातात अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. या प्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more

मोठी बातमी ! राज्यात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण सापडला

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रात सध्या असणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटबाबतची चिंता व्यक्त होत असताना आता आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअएंटचा शिरकाव झाला आहे. आज धारावीत ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. पूर्व आफ्रिकेतून परतलेल्या एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं धारावीकरांची चिंता वाढली आहे. मुंबईमधील धारावीमध्ये एक व्यक्ती ओमायक्रॉन व्हेरियंटने … Read more

Snoring Remedies Marathi : घोरणे बंद करण्यासाठी उपाय वाचा सविस्तर!

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- आपल्या सर्वांच्या घरात कोणीतरी नक्कीच असतो, जो घोरतो, जो घोरतो तो झोपत राहतो, पण त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची झोप उडते , पण त्याला त्याची जाणीवही नसते. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, जाणून घ्या … Read more

‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपिन जी का नाम रहेगा’ ! सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :-  CDS जनरल बिपिन रावत आणि (CDS Bipin Rawat) त्यांची पत्नी मधुलिका रावत शुक्रवारी पंचतत्वात विलीन झाले. मुलींनी पूर्ण रीतिरिवाजाने आई-वडिलांचे अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर पत्नीला साथ देणाऱ्या सीडीएस बिपिन रावत यांनी अखेरच्या क्षणीही मधुलिका रावतची साथ सोडली नाही. तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघाताच्या वेळीही दोघे एकत्र होते. दोघांचे पार्थिव … Read more

omicron cases in India : भारतात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? पहा आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- भारतात 14 दिवसांत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 10 हजारांहून कमी आहे, तसंच देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४३ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. अग्रवाल यांनी देशातील कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या स्थितीबद्दल देखील माहिती दिली. भारतात आतापर्यंत Omicron … Read more

शेवगाव रोडवर धाडसी दरोडा; तीन वयोवृद्धांना कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अहमदनगरमधील पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर सहा जणांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी तीन वयोवृद्ध नागरिकांना जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्याचे दागिने,20 हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी लंपास केली आहे. या घटनेने पाथर्डीत खळबळ उडाली आहे. दरम्यान यामध्ये लिंबाजी नाथ चितळे (वय ६५), बाबुराव गुणाजी उळगे … Read more

Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला भेटायला येऊ नका !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाची 81 वर्ष पूर्ण होत आहे. (Sharad Pawar Birthday) कोरोना असल्यामुळे शरद पवार कुणाकडूनही प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातूनच ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. … Read more

Hyundai Electric Cars : आता i10 आणि Santro कार विजेवर धावणार ! जाणून घ्या Hyundai चा मास्टर प्लान

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- इलेक्ट्रिक वाहने भारतात वेगाने पाय पसरत आहेत. इलेक्ट्रिक कार असो, इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक स्कूटर, लोकांनी त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.(Hyundai Electric Cars)   पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे आणि येत्या काही वर्षांत ईव्ही मार्केट भारतात … Read more

वीज कट करणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांना हातपाय तोडण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- दोन वर्षांपासून वीज बिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच हातपाय तोडण्याची धमकी दिली. अहमदनगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील गोकुळवाडीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी शेख समीर बाबासाहेब दादामियाँ (रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) याच्याविरूद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात … Read more

चोरी करताना सीसीटीव्हीत दिसले आणि 24 तासांत पोलिसांच्या बेडीत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरात चोर्‍या, घरफोड्या करणार्‍या दोघांना अटक करण्यात तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला यश आले आहे. गणेश देविदास नल्ला (वय 23 रा. श्रमिकनगर, नगर), शैलेश दत्तात्रय फाटक (वय 20 रा. जिमखाना ग्राउंड समारे, एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 10-12-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 10-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 10-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

या’ ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील निमगाव वाघा या गावात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. याप्रकरणी दोन जणांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महादेव बाबासाहेब होले (वय 35 रा. निमगाव वाघा) यांचे घरफोडून … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 10-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra)  10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 10-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 10 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 10-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more