‘लालपरी’: एकीकडे दगडफेक तर दुसरीकडे स्वागत !

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे. ज्या ठिकाणी संप मागे घेतला आहे त्या आहाराच्या बस काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत.परंतु अनेक बसवर दगडफेक करण्यात आली आहे. तर कोपरगाव आगाराच्या बसचे मात्र ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले … Read more

व्यापार्‍यांना दहा हजारांचा ‘तो’ दंड आकारणी चुकीचे!

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ग्राहकाने मास्क न लावता दुकानात आल्यास दहा हजार रुपये दुकानदाराला दंड हा कोणता न्याय?. प्रत्येक गिर्‍हाईक हे वस्तू घेतच असे नाही. बर्‍याचदा चौकशी करून परत जात असते. दंड ज्यांनी शिक्षा केली त्यालाच करावा, अशी मागणी नगर शहरातील व्यापार्‍यांनी व्यक्त केले. करोनामुळे अनेक व्यापारी हवालदिल झाले होते. छोटे व्यावसायिक … Read more

‘त्या’ १३ प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह; 12 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा, दोघांचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ओमायक्राॅनच्या धास्तीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 27 प्रवासी आलेले असून यातील 13 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 12 अहवालाची प्रतिक्षा आहे. दोन व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ओमायक्राॅनमुळे बाहेरच्या देशातून येणार्‍यांची … Read more

अहमदनगर जिल्हा परिषदेतील ‘त्या’ अभियंत्यास शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे यास विनयभंग आणि धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी ठोठावली आहे. काकडे सध्या पाथर्डी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. काकडे हे जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध नगर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार … Read more

मुलीच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी मुलाचा छळ; मुलाने विष पिऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- मुलीचा हुंड्यासाठी झळ केल्याच्या घटना वारंवार घडतात. परंतू मुलाचाही हुंड्यासाठी झळ झाल्याची घटना समोर आली आहे. या झळ्यातून मुलाने विषारी औषध प्राशान केले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. नगर शहरातील भवानीनगरमध्ये ही घटना घडली. धनेश चव्हाण असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी चव्हाण कुटुंब कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

हिवाळ्यात Depression चा धोका खूप वाढतो, टाळण्यासाठी रोज हे 5 पदार्थ खा

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- हिवाळा हा एक सुंदर ऋतू आहे, ज्यामध्ये प्रेम, रोमान्स आणि सौंदर्य खूप वाढते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हिवाळ्यात नैराश्याचा धोकाही खूप वाढतो. तज्ञांच्या मते, हिवाळा देखील वर्षातील सर्वात उदासीन महिना आणि दिवस आणतो.(Depression) दरवर्षी हिवाळ्यात नैराश्याचा सामना करावा लागतो या स्थितीला हिवाळा ब्लूज किंवा सीझनल … Read more

Winter Foods: नाश्त्यात या गोष्टी खाणे सुरू करा, थंडीत तुम्हाला अनेक फायदे होतील

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात नाश्त्याच्या आहाराची काळजी घ्यायला हवी. कारण, थंडीमुळे तुमची पचन आणि चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे दिवसाची सुरुवात करून तुम्ही काही खास हिवाळ्यातील पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करावा. त्यामुळे पोट बरोबर राहते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जा जाणवते. यासोबतच हिवाळ्यात हा हिवाळी आहार घेतल्याने अनेक फायदे होतात.(Winter Foods) हिवाळ्यातील खाद्यपदार्थ: हिवाळ्यात … Read more

या कंपनीने आपले नवीन आणि आलिशान Smartwatch केले लॉन्च , जाणून घ्या फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- Minix ने काही वेळापूर्वी भारतात आपले Minix Hawk स्मार्टवॉच लॉन्च केले होते, ज्याचा डिस्प्ले 1.69-इंच होता. त्याच वेळी, आता कंपनीने वेअरेबल मार्केटमध्ये आणखी एक नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे, ज्याचे नाव आहे Minix Voice. या स्मार्टवॉचमध्ये अनेक आरोग्य सुविधांसोबतच कंपनीने फोन उचलण्याचा पर्यायही दिला आहे. या नवीन मिनिक्स … Read more

बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध ! ‘ही’ रक्कम काढता येणार नाही!

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. त्याच पद्धतीने बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, ऍडव्हान्स, गुंतवणूक करण्यासाठी बंधने आणली असून यासाठी रिझर्व बँकेची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे. बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक … Read more

इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याने बनवली रेट्रो लूक सारखी दिसणारी Electric Car, 30 रुपयांमध्ये 185 किमी धावते

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- देशात इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. भारतीय वाहन कंपन्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर लॉन्च करत आहेत. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल याने स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवून चर्चेत आला आहे.(Electric Car) हिमांशूने ही … Read more

सॅमसंगचा अतिशय स्वस्त फोन Samsung Galaxy A03 Core लॉन्च झाला, हे असतील स्पेसिफिकेशन्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- कंपनीने अखेर अधिकृतपणे सॅमसंगचा नवीन A-सिरीज स्मार्टफोन Samsung Galaxy A03 Core भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. फोनमध्ये UNISOC प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, डिवाइसमध्ये 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, या हँडसेटमध्ये सिंगल रियर कॅमेरा आणि 5,000 mAh बॅटरी आहे, ज्यासोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. … Read more

ऑडी इंडियाने ‘ए४ प्रीमियम’ लाँचची घोषणा केली

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज यशत्पा वर्ष २०२१ ला साजरे करण्यासाठी ऑडी ए४ ची नवीन व्हेरिएण्ट ऑडी ए४ प्रीमियमच्या लाँचची घोषणा केली. ऑडी ए४च्या पाचव्या जनरेशनमध्ये नवीन डिझाइन व शक्तिशाली २.० लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे १४० केडब्ल्यू शक्ती (१९० अश्वशक्ती) आणि ३२० एनएम टॉर्कची … Read more

भारताला १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स डिजिटल मालमत्ता संपादित करण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- भारतामध्ये २०३२ पर्यंत आपल्या जीडीपीमध्ये १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची आर्थिक वाढ करण्याची क्षमता असल्याचे क्रॉसटॉवर या जगातील गतीशील व आघाडीच्या क्रिप्टो व डिजिटल मालमत्ता एक्‍सचेंज कंपनीने यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरम (यूएसआयएसपीएफ) सोबत सहयोगाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. ‘भारताला १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स डिजिटल मालमत्ता संपादित करण्याची संधी’ … Read more

राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता? उपमुख्यमंत्री म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूनं धडक दिलीय. मुंबई, पुणे, पिंपरीत मिळून 8 रुग्ण सापडले आहेत. यात पुणे-पिंपरीमध्ये सात रुग्ण आढळले आहेत तर नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. अजून काहींच्या टेस्टचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळेच रुग्णांचा आकडा वाढू शकतो. … Read more

माझा भ्रष्टाचार काढून दाखवा; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- जपचे नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर कारवाई करत खोतकरांच्या घरावर छापे टाकले. या प्रकरणावरुन आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा जुना वाद पुन्हा ताजा झाला आहे. हा वाद पुन्हा उफाळल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेचे माजी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर बापाकडून सात वर्षे अत्याचार; न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या बापाला जिल्हा न्यायालयाने दोषी धरून 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरातील हा आरोपी आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी सरकारी वकील म्हणुन अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. फिर्यादी अल्पवयीन मुलगी बापासह तिच्या … Read more

संगमनेर बस आगारात २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- संगमनेर बस आगारातील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करूनही संप चाळीसव्या दिवशीही सुरूच आहे. सरकारकडुन चर्चेला बोलवन्यात येत असलेल्या संघटनांवर आमचा विश्वास नसल्याचे संपकरी कर्मचारी सांगत आहे. शासनात विलनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमचा विश्वास असल्याचे देखील संगमनेर बस आगारातील कर्मच्याऱ्यांनी सांगितले आहे. संगमनेर … Read more

Baby Care in Winter : या 5 महत्वाच्या टिप्स ज्या हिवाळ्यात तुमच्या मुलाची विशेष काळजी घेतील

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- हिवाळा हा अनेक आजार घेऊन येतो. हिवाळ्यात झपाट्याने बदलणारे हवामान आणि तापमानात वारंवार होणारे चढ-उतार यामुळे सर्वसाधारणपणे शरीराला समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनीच हिवाळ्याच्या काळात काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(Baby Care in Winter) या ऋतूमध्ये मुलांची त्वचा खूप कोरडी होते, त्यामुळे … Read more