व्यापार्यांना दहा हजारांचा ‘तो’ दंड आकारणी चुकीचे!
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ग्राहकाने मास्क न लावता दुकानात आल्यास दहा हजार रुपये दुकानदाराला दंड हा कोणता न्याय?. प्रत्येक गिर्हाईक हे वस्तू घेतच असे नाही. बर्याचदा चौकशी करून परत जात असते. दंड ज्यांनी शिक्षा केली त्यालाच करावा, अशी मागणी नगर शहरातील व्यापार्यांनी व्यक्त केले. करोनामुळे अनेक व्यापारी हवालदिल झाले होते. छोटे व्यावसायिक … Read more