धनादेशाची रक्कम पतसंस्थेला परत न करणाऱ्या एकास वर्षभर कैदेची शिक्षा
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जयकिसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस कर्जापोटी दिलेला धनादेश ना वटल्यामुळे समीर सुलेमान सय्यद याला संगमनेरच्या न्यायालयाने १ वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच धनादेशाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, समीर सय्यद याने … Read more