राज्यातील या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले
अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातीलगाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. मंत्री सामंत … Read more