एमजी अॅस्टरमध्ये ग्राहकांना मिळतात ही लक्झरीयस वैशिष्ट्ये

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- लक्झरी कार्स हव्याहव्याशा का वाटतात याबाबत प्रश्न पडला असेल ना? या प्रश्नाचे उत्तर आहे लक्झरी कारमधील अतिरिक्त वैशिष्ट्ये, जी कार्सना अनेक कारप्रेमींसाठी आकर्षक व महत्त्वाकांक्षी अॅसेट बनवतात. कारमध्ये टचस्क्रिन इन्फोटेन्मेंटला बजेटपेक्षा प्रभावी वैशिष्ट्य मानण्याचा काळ उलटला आहे. प्रत्येकाची आपल्या कारमध्ये प्रगत वैशिष्ट्ये असण्याची इच्छा आहे, जे भारतीय रस्त्यांवरील … Read more

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल … Read more

अहमदनगर शेजारील या जिल्ह्यात उद्यापासून सायंकाळी ७ पर्यंतच पेट्रोल मिळणार ! जाणून घ्या काय आहे कारण ?

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  औरंगाबाद जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंपावर सकाळी ८ पासून, सायंकाळी ७ पर्यंतच पेट्रोल मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी लसीकरण प्रमाणपत्र न तपासता पेट्रोलपंपावर पेट्रोल देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी … Read more

क्रिप्टोकरन्सीबद्दल सर्वात मोठी अपडेट RBI चे माजी गव्हर्नर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जगात सुमारे 6,000 क्रिप्टोकरन्सी आहेत, यापैकी फक्त 1 किंवा दोनच शिल्लक राहतील, त्याचा फुगा लवकरच फुटेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले. रघुराम राजन यांनी एका बिझनेस चॅनलला मुलाखत दिलीय बहुतेक क्रिप्टो अस्तित्वात आहेत, कारण लोकांना त्याबद्दल माहिती नाही. त्या कळपातील … Read more

ST workers strike news : एसटी कर्मचार्यांचा किती पगार वाढणार?, वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी देखील प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिले. मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला यश आलं आहे. सरकारने एक पाऊल … Read more

रोहित पवारांनी तीन वेळा केलीय भलतीच चूक ! भाजप नेत्याने केले गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोना कालावधीत नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 38 वर्षीय इसमाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मोहन हिरामण आरणे असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तळेगाव दिघे येथे मोहन हिरामण आरणे हे राहत होते. मंगळवारी दुपारी … Read more

नगर जिल्ह्यातील या ठिकाणी कांदा 2800 तर सोयाबीन 6655 !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 3125 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 2800 तर लाल कांद्यालाही 2800 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6655 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 3 हजार … Read more

Benefits of figs: यावेळी 3 भिजवलेले अंजीर खाणे सुरू करा, अनेक आजार दूर राहतील, जाणून घ्या जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अंजिर खाण्याचे फायदे जाणून घ्या. अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह ही खनिजे आढळतात. याशिवाय अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. ते मधुमेही रुग्णांसाठीही खूप उपयुक्त आहेत. अंजीरचे फायदे आणि त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत खाली सविस्तर जाणून घ्या…(Benefits of figs) अंजीर मध्ये … Read more

Benefits of black coffee : यावेळी ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने वजन कमी करण्यापासून ते तणाव दूर होण्यापर्यंत होतील हे 5 जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जाणून घ्या ब्लॅक कॉफीचे फायदे. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कॉफी पिणारे लोक कॉफीमध्ये कॅफीन असल्याचा विचार करून कॉफी पिण्यास घाबरतात, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.(Benefits of black coffee) पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्लॅक कॉफीचे लिमिटमध्ये सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. आरोग्य तज्ञ याला फॅट … Read more

Cryptocurrency Update Today ; बिटकॉईनमध्ये सर्वात मोठी घसरण !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकार खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार असल्याचे वृत्त धडकताच मंगळवारी याचा परिणाम अनेक क्रिप्टोकरन्सींच्या (Cryptocurrency) दरावर झाला. 26 टक्क्यांपर्यंत क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात ‘द क्रिप्टो करन्सी ॲण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल-2021’ मांडणार आहे. या वृत्तानंतर क्रिप्टोकरन्सीचे दर घसरले. बिटकॉईनमध्ये ( Bitcoin) … Read more

बलात्कार करुन हत्या केली आणि तरुणीच्या गुप्तांगासोबत…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- राजधानी दिल्लीतील द्वारका भागात एका महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी 17 वर्षीय मुलाला अटक केली आहे. आरोपीने महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली आणि मग पुरावे मिटवण्यासाठी तिच्या गुप्तांगाला आग लावली.नराधमाचा क्रुरपण पाहून पोलिसही हादरले आहेत. महिलेची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलाने … Read more

Healthy Food : अंडी, दूध, मांसापेक्षा जास्त ताकद देते ही गोष्ट , रोज 100 ग्रॅम खाल्ल्याने शरीर होईल शक्तिशाली, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जर तुम्हाला अनेकदा थकवा जाणवत असेल किंवा तुम्हाला आळस येत असेल तर सोयाबीन खा. हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते. विशेष म्हणजे शाकाहारी लोकांना सोयाबीन मांसाइतकेच पोषण देते. हेच कारण आहे की जे लोक शाकाहारी अन्न खातात त्यांच्या आहारात सोयाबीनचा समावेश करणे योग्य आहे.(Healthy Food) सोयाबीनमध्ये पोषक घटक … Read more

मुख्यमंत्र्याचा तात्पुरता कार्यभार कुणाकडे?

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतरही त्यांना किमान दोन महिने आराम करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनासह अनेक महत्वाच्या शासकीय जबाबदा-या त्यांना पार पाडण्यास अडचण येणार असल्याने मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे … Read more

Gold-Silver rates today: आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात झाली घसरण

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दररोज चढ-उतार होत आहेत. भारतीय सराफा बाजारात आज (बुधवार) म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीचा नवीनतम दर जाहीर झाले आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात आणखी घट झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या किमतींनुसार दहा ग्रॅम सोन्याचा भाव 47736 रुपये आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीचा भाव 63177 … Read more

जिल्‍हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्‍याच्‍या जिल्‍हाधिका-यांच्‍या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्‍ह्याकरीता 510 कोटी रुपये इतका नियतव्‍यय मंजुर असून जिल्‍यातील सर्व यंत्रणांनी आपआपल्‍या विभागांना मंजुर झालेला निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्‍यात. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा वार्षिक योजना आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली होती, … Read more

Oppo Find X4 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen1 प्रोसेसर आणि 2K डिस्प्लेसह असतील हे फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- OPPO ने या वर्षी मार्च 2021 मध्ये आपली प्रमुख OPPO Find X3 सिरीज लाँच केली. आता कंपनीने या स्मार्टफोन सीरीजचे नेस्ट व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. Oppo लवकरच त्याची नवीन फ्लॅगशिप OPPO Find X4 सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.(Oppo Find X4 Pro) टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने … Read more

Nubia RedMagic 7 गेमिंग स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार, Bluetooth SIG वर सूचीबद्ध, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- Nubia आजकाल त्याच्या पुढील गेमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनीचा आगामी गेमिंग स्मार्टफोन RedMagic 7 सीरीज पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. Nubia या सीरीज अंतर्गत RedMagic 7 आणि RedMagic 7 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च करू शकते.(Nubia RedMagic 7) सध्या याच्या लॉन्चबाबत अधिकृत माहिती शेअर … Read more