‘मी’ देखील राजकीय आखाड्यातील पैलवान आहे हे लक्षात ठेवा!

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आमच्या जंगी स्वागताने काहींना इतकी अडचण वाटते की निलेश लंके याने पारनेर तालुका सोडून कुठेच जाऊ नये. जिल्ह्याच्या व्यासपीठावरून लंकेवर टीका करण्याचा धंदा झालाय. तुझं माझं कुठे जुळेल का? तुझ्याकडे सगळं आहे. माझ्याकडे ही जनता आहे. मात्र मी सुद्धा राजकारणातील आखाड्याचा अस्सल पैलवान आहे. त्यामुळे अनेक डाव मलाही … Read more

भाजप नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राहाता तालुक्यात निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाची निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली असून आ.आशुतोष … Read more

Baby Care Tips : या हिवाळ्यात तुमच्या बाळाची काळजी घ्या, या गोष्टींकडे लक्ष द्या

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- हिवाळा ऋतू आला आहे आणि नवीन जन्मलेल्या बाळांची काळजी घेणे आणि त्यांना उबदार ठेवणे खूप कठीण आहे. कारण नवजात बाळाला सर्दी सहज होऊ शकते. या हिवाळ्यात तुम्ही नवजात बालकांची काळजी कशी घ्याल हे जाणून घ्या. असे अनेक घरगुती उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या लहान मुलाला या थंडीपासून वाचवू … Read more

जिल्हा रुग्णालय दुर्घटनेत बळी गेलेल्या पीडित कुटूंबांना युवानचा आधार

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पीडित कुटुंबांच्या वारसदारास ‘युवान’मार्फत नुकतीच प्रत्येकी रु. ५००० मदत करण्यात आली. तसेच आवश्यक संवाद साधून मानसिक आधार देखील देण्यात आला. माणुसकीच्या भावनेतून करण्यात आलेल्या या मदतीसाठी मुंबईचे प्रविण टन्ना यांनी सहयोग दिला. यावेळी युवानचे संस्थापक संदिप कुसळकर, सचिव सुरेश मैड, जलारामचे नकुल चंदे, … Read more

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार; राज्यातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन … Read more

Diabetes care tips : ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा पदार्थ सर्वोत्तम उपाय! फक्त असे सेवन करा…

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- आज केवळ देशातच नव्हे तर जगभरात मधुमेह ही एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे केवळ वृद्धच नाही तर तरुणही त्याचे बळी पडत आहेत. मधुमेह हा एक आजार आहे जो तुम्ही नियंत्रित करू शकता. पण ते मुळापासून उखडून टाकता येत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एकदा त्याला बळी पडलात, … Read more

चोरीच्या प्रयत्नात असलेल्या महिलांचा कट कर्जत पोलीस पोलिसांनी उधळून लावला

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील आठवडे बाजारात मुख्य रस्त्यावर प्रसिद्ध असलेल्या चिंचेच्या झाडाखाली भाजी विक्रेते व इतर साहित्य विक्रेत्यांजवळ काही ग्राहक व महिला भाजीपाला खरेदी करत असताना या महिलांभोवती घोळका करून व त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असणाऱ्या पर्स व पिशवीत हात घालून चोरीचा प्रयत्न करताना चार महिला आढळल्या. … Read more

नगर शहराच्या विकासासाठी महापौरांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली निधीची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत हे आज अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांचे शहराच्यावतीने महापौर रोहिणी शेंडगे यांनी स्वागत केले. यावेळी महापौर शेंडगे यांनी महत्वपूर्ण मागणी मंत्र्यांकडे केली आहे. नगर शहराच्या सर्वांगिण विकासाठी राज्य सरकारने वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा, त्याचप्रमाणे नगरचा वाढता विस्तार पाहता तंत्रशिक्षणाच्या … Read more

देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. विशेषबाब म्हणजे एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून 95100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

IMP NEWS : लग्न करण्याआधी कुंडली नाही ही गोष्ट एकदा पहा… नाहीतर होईल गर्भपात !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- लग्नापूर्वी दोघांच्या कुंडली पहिल्या जातात. कारण असे मानले जाते की दोन व्यक्तींच्या कुंडलीत जितके जास्त गुण आढळतात, तितकेच ते भविष्यात त्यांच्या वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत करतात. परंतु, लग्नाच्या वेळी जन्मकुंडलीप्रमाणे, Rh Factor देखील मिश्रित असावा. ज्याच्या मदतीने निरोगी मूल होण्यास मदत होते. जाणून घ्या Rh Factor म्हणजे काय … Read more

Gold-Silver rates today: महाराष्ट्रासह देशभरात काय आहे सोने-चांदीची किंमत – वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- आज शनिवारी सोन्याचा भाव 10 ग्रॅम सोने (24-कॅरेट) 49,100 रुपये आणि 10 ग्रॅम सोने (22-कॅरेट) 48,100 रुपये विकले गेले. चांदीच्या दरात मात्र 1 किलोमागे 300 रुपयांनी घट झाली असून, 66,000 रुपये किलोने विकली गेली. विविध मेट्रो सिटीमध्ये उत्पादन शुल्क, राज्य कर यामुळे आज सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाले. … Read more

प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  कारवाईसाठी गेलेल्या कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता या प्रकरणी कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि कर्जतचे … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 121 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Hyundai 480km बॅटरी रेंजसह आणत आहे IONIQ 5 Electric SUV, जाणून घ्या फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- भारतातील ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची शर्यत तीव्र होत आहे पूर्वी, टाटा मोटर्सने टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा टिगोर ईव्ही नंतर दुसरी कार लॉन्च केली आहे आणि आता ह्युंदाई मोटर्स देखील इलेक्ट्रिक कार आणत आहे.(IONIQ 5 Electric SUV) Hyundai Kona नंतर दुसरी इलेक्ट्रिक SUV Hyundai Ionic … Read more

राज्यात ४० हून अधिक ST कामगारांचे झालेले मृत्यू भयानक ! विखे पाटील म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  राज्यात ४० हून अधिक कामगारांचे झालेले मृत्यू भयानक आहेत, सरकारने कामगारांच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍याबाबत फार प्रतिष्‍ठेचा विषय न करता सकारात्‍मक भूमिका घ्यावी असे आवाहन माजी परिवहन मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. एसटी कामगारांच्या संपाबाबत आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टिका केली. मागील … Read more

Kia ने उत्कृष्ट फीचर्ससह आगामी इलेक्ट्रिक SUV EV9 बद्दल दिली माहिती , जाणून घ्या सर्व वैशिष्ट्ये

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- Kia ने LA Auto Show 2021 (लॉस एंजेलिस ऑटो शो 2021) मध्ये त्याच्या आगामी EV9 Concept SUV इलेक्ट्रिक वाहनाबद्दल माहिती दिली आहे. नवीन EV9 Concept ही बोल्ड-बॉक्सी बॉडी डिझाइन आणि वाइल्ड इंटीरियरसह मध्यम आकाराची तीन रो इलेक्ट्रिक SUV आहे. नवीन Kia EV9 Concept इलेक्ट्रिक SUV चे डिझाईन खूपच … Read more

‘तो’ इशारा देताच ‘त्या’ वाळूतस्करांवर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळु उत्खनन करताना पकडलेल्या ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई करा अन्यथा महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू. असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल खात्याने त्या वाळूतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. … Read more

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १५ जनावरांची सुटका

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील कत्तलखान्यातून कत्तलीसाठी आणलेल्या १५ लहान-मोठ्या गोवंश जातीच्या जनावरांची नेवासा पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पोलिसांनी गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता … Read more