माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ‘हे’ करावे !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले. कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे आता अहमदनगरकरांच्या सेवेत …

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा व नगरविकास राज्य मंत्री तथा राहुरी मतदार संघाचे आमदार ना. प्राजक्त तनपुरे यांनी सावेडी, प्रेमदान चौक येथील बिझनेस सेंटर या इमारतीमध्ये सुरु केलेल्या जन संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. ना. तनपुरे यांनी फित कापून या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, … Read more

उपासमारी थांबून हाताला काम मिळण्यासाठी विडी कामगारांचे 4 जूनला रास्तारोको

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : हातावर पोट असलेल्या व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या विडी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) च्या वतीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. विडी कामगारांच्या हाताला काम मिळून, विडी विक्रीला परवानगी मिळावी तसेच विडी … Read more

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने माधवनगर परिसरात वृक्षरोपण

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  नगर-कल्याण रोड येथील माधवनगर परिसरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी धरम भाऊ, अशोक वाळुंजकर, सुरेश अंधारे, सागर धरम, पप्पू बेरड, शुभम पगारे, धनेश बेनकर, रमाकांत बेनकर, राहुल अंधारे, ऋषी पवार, … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ येतंय! ‘अशी’ घ्या काळजी…

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : आधीच कोरोनाने हैराण झालेल्या महाराष्ट्रासमोर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.  परंतु या काळात आपणही सजग असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत … Read more

प्रेमाच्या जाळ्यात फसला अन लाखो रुपयांना डुबला

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : व्हाट्सएप आणि टेलिग्रामवर एका महिलेने “लव्ह चॅट्स” ने तरुणाला फसवण्याचा प्रकार घडला आहे. मालविका देवती असं या महिलेचे नाव असून ती ४४ वर्षांची आहे. या महिलेने लग्नाच्या बहाण्याने अमेरिकेतील एका एनआरआयची तब्बल 65 लाखांची फसवणूक करणार्‍या या महिलेच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्या तक्रारीनंतर 27 मे रोजी … Read more

अनलॉक होताच सलमान-जॅकलीननं केलं ‘हे’; व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला. परंतु आता लॉकडाऊनचे काही नियम शिथील केल्यानंतर सलमाननं त्याची आवडती कामे करण्यास सुरु केले आहे. नवी मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर सायकलिंग करतानाचे सलमानचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस सुद्धा दिसत आहे. सलमान … Read more

कोरोनाच्या लसीसाठी ३० माकडांवर केला जाणार प्रयोग

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :कोरोना विषाणूमुळे देश हैराण झाला आहे. त्यामुळे यावर तात्काळ लस शोधणे गरजेचे आहे. यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले असून यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. यासाठी ३० माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. … Read more

डाॅ. चित्तरंजन भावे मृत्यूप्रकरणाबद्दल IMA चा खुलासा

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोना रुग्णांची सेवा करताना मुंबईतील डॉ. चित्तरंजन भावे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर विविध बातम्या त्यांच्या मृत्यूबाबत पसरल्या. मात्र आता इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत एक खुलासा केला आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन भावे मुंबईतील रहेजा रुग्णालयात कोरोना रुग्णांना उपचार देत होते. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली. त्यानंतर ते रहेजा रुग्णालयातच … Read more

कोरोनामुळे ‘या’ क्रिकटपटूचे निधन

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेक दिग्गजांना आपल्या कवेत घेतले आहे. आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रियाझ शेख यांचे कोरोनाने निधन झाले आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशिद लतिफ यांनी दुजोरा दिला आहे. ते ५१ वर्षांचे होते. शेख हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये … Read more

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रीने प्रियकराने फसवल्यामुळे केली आत्महत्या

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चंदनाने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. चंदनाचे वय अवघे २९ वर्षांचे होते. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे तिचा प्रियकर दिनेशने तिला फसवल्याचा आरोप केला आहे. चंदना आणि दिनेश एकमेकांसोबत अनेक वर्षांपासून नात्यात होते. दिनेशसोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. पण तो नेहमीच … Read more

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातील ‘हे’ आहेत नवीन ड्रायव्हिंग नियम

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : देशात लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यानंतर आता अनलॉक 1.0 ची सुरुवात झाली आहे. यात लॉक डाऊनमधील नियम शिथिल होऊन बंद असलेली शहरे आणि बाजारे हळूहळू सुरु होत आहेत. परंतु या टप्प्यात काही नियम व कायद्यांचे पालन करणे आवश्यक असेल. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंगचे नियम. अनलॉक 1.0 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि … Read more

मोदी सरकारच्या 50 हजार कोटी योजनेस प्रारंभ; ‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगार

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : देशभरात कोरोनाने घातलेल्या थैमानानंतर आर्थिक व्यवस्था मोडकळीस आली आहे. याला उभारी देण्यासाठी मोदी सरकारने मंगळवारी 50,000 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेस प्रारंभ केला . याअंतर्गत मोबाइल डिव्हाइस बनविणार्‍या जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मदतीसाठी अर्ज मागविण्याचे काम सुरू केले आहे. जगातील अव्वल मोबाइल उत्पादकांनी पुढे येण्यासाठी भारत … Read more

खुशखबर! कोरोनावर लस येणार, एका लसीची पहिली ट्रायल यशस्वी, दुसरी 99% प्रभावी

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रे यावर लस शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगभरातील जवळपास 100 पेक्षा जास्त औषध कंपन्या वॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता अमेरिकेतील एका कंपनीची लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे तर चीनमधील कंपनीने आपली लस 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. चीनी कंपनी … Read more

मनोज तिवारींना भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविले; ‘यांची’ लागली वर्णी

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मनोज तिवारी यांना दिल्ली प्रदेश अध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे. त्यांच्याऐवजी आता आदर्श कुमार गुप्ता हे दिल्ली भाजपचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ही नेमणूक केली आहे. मनोज तिवारी बाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी जेवणाच्या मुद्द्यावरून … Read more

योनीमार्गात खाज येतीये? ही असू शकतात कारण

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  योनीमध्ये जर खाज येत असलेल्या ठिकाणी लालसरपणा आला असेल तर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसची समस्या असू शकते. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. ही खाज येण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. जाणून घेऊयात त्याबाबद्दल माहिती. योनीमार्गात बॅक्टेरिया असतात. अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर, गर्भवती असाल किंवा हार्मोन थेरेपी … Read more

समाजविघातक संस्थेला जबाबदारीचे काम देण्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे काय? फडणवीसांचा सवाल

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  मुंबई महापालिकेने १८ मे रोजी एक परिपत्रक काढत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली आहे. परंतु या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला फडणवीस यांनी आक्षेप घेऊन राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवाईचे आरोप असलेल्या ‘पीएफआय’ म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मुंबई महापालिकेने मान्यता दिली … Read more

परराज्यातून आलेल्यांना करणार नाही क्वारंटाईन; ‘या’ राज्याचा निर्णय

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : सध्या अनेक राज्यांमधून स्थलांतरण करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतु कोरोनाचा प्रदुसरभाव रोखण्यासाठी त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असे. परंतु बिहार राज्याने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारपर्यंत राज्यातील (बिहार) 5 हजार क्वारंटाईन केंद्रामध्ये सुमारे 13 लाख लोकांची नोंदणी झाली आहे. बिहारमध्ये परत येणारे प्रवासी कामगार, … Read more