अबब! तरुणाच्या नाकात महिनाभर होती चार इंच लांबीची जळू
अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-एका तरुणाच्या नाकात तब्बल २५ दिवस जळू अडकून पडली होती. २५ दिवसानंतर डॉक्टरांनी वेगळी शक्कल लढवत तिला बाहेर काढले. ही घटना आहे कणकवली तालुक्यातील डिगवळे गावातील. या गावातील शुभम परब हा विद्यार्थी दहावीची परीक्षा दिल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी नेहमीच घरालगतच्या जंगलात जायचा. एक दिवस जंगलातच पाणवठ्यावर ओंजळीने पाणी पित असताना एक … Read more