अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचांने केला महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्तीचा राग मनात धरुन तो घरी नसतांना त्याच्या घरी जात घराची कडी वाजवून चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब धोडींराम सावंत व त्याच्या सात साथीदारांनी गावातील महिलेचा विनयभंग केला.  या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिलेखनवाडी येथील … Read more

जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांचे 10 कोटीचे नुकसान

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- घोडेगाव तलावावरून उचल पाण्याच्या परवानग्या जलसंपदा खात्याने दिलेल्या आहेत. या तलावाखाली शेतकर्‍यांनी 700 एकर ऊस केलेला आहे. मात्र मार्च- एप्रिल 2020 मध्ये झालेल्या आवर्तनाच्या वेळी शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार असताना घोडेगाव तलावात पाणी सोडले नाही. त्यामुळे सातशे एकर ऊस अडचणीत आला असून, या ऊसाचे सुमारे दहा कोटी रुपयांचे … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे दीडशतक !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे, यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दीडशतक पूर्ण झाले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५२  झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी ०५ नवीन रुग्ण. अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली … Read more

अबब! कटिंग व दाढीसाठी द्यावे लागणार डबल पैसे; ५० टक्के दरवाढीचा निर्णय

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :लॉकडाउननंतर केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी आता दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. कारण लॉकडाउनमुळे आर्थिक फटका बसल्याने महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने केलेल्या दरवाढीनुसार, आता केस कारण्यासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी केस कापण्यासाठी ६० ते … Read more

धक्कादायक! पत्नीचे स्वतःच्या भावासोबतच प्रेमसंबंध; नवऱ्याचा केला खून

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही पोलीस स्टेशन परिसरातील सहतपुर गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेचे तिच्या चुलत भावाबरोबरच प्रेमसंबंध जुळले. व त्यातून अडसर होणाऱ्या पतीचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी मृताच्या भावाच्या वतीने त्याचा मेहुण्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राजवीर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो 26 वर्षांचा … Read more

सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची ; राज्य सरकारचा निर्णय

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- महाराष्ट्र राज्य सरकराने मराठी बाणा दाखवत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदर माहिती दिली. यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा … Read more

आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदेबाबत आमदार रोहित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे खुले करा

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  लॉकडाऊन मुळे सध्या बंद असलेली  नगर शहरासह जिह्यातील मठ – मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणीची ही संबंधित विश्वस्त – पुजारी यांच्याकडून घेऊन मंदिरे खुली करावीत असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेने केले आहे. जिह्यात अनेक पुरातन, स्वयंभू व ऐतिहासिक वारसा लाभलेली देवस्थान आहेत.नगर जिल्हा विश्‍व हिंदु परिषदेच्या … Read more

त्या निर्णयाविरोधात नाभिक समाज संघर्षाच्या तयारीत

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  31 मे रोजी शासनाने महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सलून व्यवसाय सुरु ठेवण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचया कालावधीमध्ये शासनाचया सर्व नियम अटींचे पालन करत असतांना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सलून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले. या ०३ रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले … Read more

माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे उपोषण अल्पावधीतच स्थगित;’हे’आहे कारण

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे सोमवारी सकाळी ११ वाजता कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. काही वेळातच तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदींनी येवून त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर प्रा.शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले. प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले, … Read more

कुकडीच्या पाण्यासाठी प्रा. राम शिंदे बसले उपोषणाला !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सोशल डिस्टन्स ठेवून उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने प्रा.राम … Read more

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे आजारपणामुळे निधन

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे ४२ व्य वर्षी निधन झाले. वर्षांचे होते. त्यांना किडनी विकार होता व काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याचं निदानही झालं होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. रविवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना चेंबुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया … Read more

महाराष्ट्राच्या मदतीला धावला केरळ

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कोरोनाच्या लढ्यात केरळ सरकराने त्यांचे प्रशिक्षित डॉक्टर्स व नर्स पुरवावेत अशी मागणी ठाकरे सरकारने केली होती. त्यानुसार केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि … Read more

कोकणात हाय अलर्ट! ‘हिका’ चक्रीवादळाचा इशारा

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लढा देत असतानाच आता पुन्हा एक संकट उभं ठाकलं आहे. पुढच्या 48 तासांत ‘हिका’ चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार असून सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात … Read more

‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होऊन बई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे … Read more

अजित पवारांची वाढती अस्वस्थता ठाकरे सरकारसाठी धोकादायक

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेले राजकीय नाट्य सर्वांनीच अनुभवले आहे. अजित पवारांचे बंड हे आघाडी सरकारला चांगलेच महागात पडले होते. परंतु आता पुन्हा एकदा अजित पवार अस्वस्थ झालेले दिसत आहेत. मागील दोन महिन्यांपासून अजित पवार हे कमालीचे शांत आहेत. ते माध्यमांशीही बोलले नाहीत. त्याचं मुख्य कारण हे अजित पवारांची अस्वस्थता आहे … Read more

POK मधील १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी भरले..लेफ्टनंट जनरल म्हणतात..

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- जम्मू-काश्मीरचा विषय धगधगता ठेवण्यासाठी पुढच्या काही दिवसात सीमेपलीकडून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी व्यक्त केला आहे. त्याच कारण असा आहे की पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी तळ आणि १५ लाँच पॅडस दहशतवाद्यांनी पूर्ण भरले आहेत. मागच्या ३० वर्षांपासून पाकिस्तानकडून सातत्याने या … Read more