मोठी बातमी : खासदार सुजय विखेंचा अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण्यांवर निशाना, म्हणाले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  ‘निवडणुकीच्या काळात लग्न, अंत्यविधी आणि दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी आता कुठं गेले? या काळात त्यांची लोकांना खरी गरज आहे. करोनाला घाबरून ते घरात बसले आहेत. अश्या स्पष्ट शब्दात सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच राजकारण्यांवर निशाना साधला. दरम्यान मलाही प्रशासनाकडून जास्त न फिरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, मात्र लोकांच्या … Read more

धक्कादायक ! डिसेंबरपर्यंत अर्धा भारत असेल कोरोनाच्या विळख्यात; तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :कोरोनाच्या प्रसाराबाबत भारतातील तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे.तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊनमुळे आतापर्यंत तरी देशात तितक्या प्रमाणात कोरोनाव्हायरस वाढल नाही मात्र लॉकडाऊन संपला तर तो इतक्या झपाट्याने वाढेल की, डिसेंबरपर्यंत अर्धा भारत कोरोनाच्या विळख्यात असेल. न्यूरोव्हायरोलॉजी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सचे प्रमुख डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं की, आतापर्यंत … Read more

खेलरत्‍नसाठी रोहित तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवनसह तिघांची शिफारस

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी काही नावे पाठवली आहेत. राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कारासाठी भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याची तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची शिफारस केली आहे. एकाच वर्ल्‍ड कपमध्ये रोहितने पाच शतक ठोकून नवा इतिहास रचला. … Read more

अजय देवगणमुळे ‘मी’ अविवाहित; अभिनेत्री तब्बूने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण यांनी आता पर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. त्या दोघांचे ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दना दन’ हे सिनेमे सुपरहिट ठरले. एक काळ असाही होता जेव्हा तब्बूचं नाव अजय देवगणशी जोडलं जात होतं. परंतु काही दिवसांपूर्वी तब्बूनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या … Read more

लॉक डाउनच्या पाचवा टप्पा ‘असा’ असेल ..टाकुयात सविस्तर नजर

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : कोरोनाचा  धोका लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे. यावेळी कोरोनाचे संक्रमीत झोन ठरवण्यासाठी आणि विशिष्ट क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिक अधिकार दिले आहेत. या लॉक डाऊनसाठी  तीन टप्पे पडले आहेत. त्याला अनलॉक -1 (Unlock-1) असं नाव देण्यात आलं … Read more

भाजप आमदारांमुळेच येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात ?

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  कर्नाटकमधील काही भाजप आमदार मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून त्यातील काही आमदारांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत तरी हायकमांड मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बाजूने आहे. येडियुरप्पा यांना अन्य कुठला पर्याय असू शकत … Read more

मरकजचा कार्यक्रम रोखला असता, तर ही वेळ आली नसती; अमित शहा म्हणतात…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. मोदी … Read more

सॅनिटायझर वापरताय? अतिरिक्त वापराने होऊ शकतात ‘हे’ आजार

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : सध्या कोरोनाने सर्वत्र कहर घातला आहे. यावर लस नसल्याने वैयक्तिक काळजी घेणे एवढेच आपल्या हाती आहे. यासाठी स्वच्छताराखण्यासाठी व निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर वापरले जाते. परंतु या अतिरेकामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार हातावर सॅनिटायझरचा वापरही घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझरच्या वापरामुळे तो जीवाणू मरत नाही, तर त्या जीवाणूची … Read more

दारू तस्करांचा पोलिसावर खुनी हल्ला

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : चंद्रपूर शहरातील महाकाली वार्ड या कोळसा कामगारांची वस्ती असलेल्या भागात एका पोलीस उपनिरीक्षकावर दारू तस्करांनी हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना महाकाली वार्ड परिसरातील अमित गुप्ता नामक दारू तस्कर दारूची आणणार असल्याची माहिती मिळाली होती. … Read more

मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्र ‘असा’ बरसेल

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटच्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी 30 मे रोजीच केरळात दाखल झाला आहे. यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने, गेल्या आठवड्यात मान्सून 1 जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून 1 जूनपूर्वीच दाखल झाला असून जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा … Read more

अर्बन बँकेला झालेल्या ‘त्या’ दंडाला अधिकारीही जबाबदार, माजी सरकारी अधिकाऱ्यांचे मत

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अर्बन बँकेला झालेल्या 40 लाख रुपयांच्या दंडाला बँकेचे व्यवस्थापक व इतर अधिकारीही जबाबदार आहेत, असे मत माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी व अर्बन बँकेचे सभासद रफिक मुन्शी यांनी व्यक्त केले. कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे म्हणजेच प्रशासनाचे आहे. ‘आरबीआय’च्या नियमांचे … Read more

NASA ने रचला इतिहास, आपल्या भूमीतून पाठवले अंतराळवीर

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने ९ वर्षांनंतर अखेर इतिहास रचला. आपल्या भूमीतून खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळात दोन अंतराळवीरांना पाठवण्यात यश आलं. पहिल्यांदाच खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अशापद्धतीनं अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या केप कनव्हरल येथील जॉन एफ केनेडी अंतराळ संशोधन केंद्रातून NASA-SpaceX Demo-2 mission यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. अमेरिकेने … Read more

सोन्याच्या दरात घसरण;जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : मुंबईत सोन्याच्या दरात घसरण झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) शनिवारी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४६ हजार ९२९ रुपये झाला. शुक्रवारी तो ४६ हजार ९९५ रुपये होता. चांदीचा भाव प्रती किलोला ४८ हजार ४३५ रुपये आहे. goodreturns.in या वेबसाइटनुसार शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेटचा भाव ४७ हजार ३०० रुपये होता. … Read more

टोळधाडीपासून बचावासाठी बँड, फटाके वाजवा; गृहमंत्र्यांचा सल्ला

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : राज्यातील शेतकऱ्यांसमोर कोरोनाने खूप मोठे संकट उभे केले. त्यातून शेतकरी अजून सावरला नाही तोच त्याच्या समोर टोळधाडीचे संकट येऊन उभे ठाकले आहे. यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना शेतात बँड आणि फटाके फोडण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात फटाक्याच्या धुराने टोळ पिकांच्या जवळपास फिरकणार नाहीत टोळधाडीने काटोल … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात भडका; राज्याला होणार ‘एवढ्या’ कोटींचा फायदा

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढवले आहे. महसुलामध्ये तूट निर्माण झाली आहे. यासाठी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरांत दोन रुपयांनी वाढ केली आहे. सोमवारपासून (१ जून) राज्यात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत याची अंमलबजावणी होणार असून पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. राज्याला महसुलाची गरज असल्याने पेट्रोल व डिझेलवरील … Read more

दोन महिन्यांपासून कुटुंबातील एकही सदस्य घराबाहेर नाही …तरीही सहा जणांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  अहमदनगर शहरातील व्यापारी वर्गाची वसाहत असणार्‍या स्टेशन रोडवरील सथ्था कॉलेनीत एकाच कुुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने नगर शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने सथ्था कॉलनीत कंटेनमेंट झोन घोषित करत तेथील रस्ते बंद केले. आता 14 दिवस या भागातील हायक्लास फॅमिली घरातच कोंडली जाणार आहेत. सथ्था कॉलनी शिस्तीची आणि नियम … Read more

एकाच कुटुंबातील तिघाजणांना झाली कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोना ची बाधा झाली आहे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथील पुणे येथून पत्नीस भेटून आलेल्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य विभागाने तात्काळ त्याच्या कुटुंबातील चार जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयांमध्ये … Read more

धक्कादायक : भाविकांच्या पैशातून साईसंस्थानाने लॉकडाऊनमध्ये मध्ये केले असे काही….वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

कोट्यवधीची रुपयांची जमीन न्यायालयाची परवानगी न घेता बाजार भावापेक्षा अधिकच्या भावाने कशी खेरदी केली? असा प्रश्न स्थानिकांबरोबर भाविकांना पडला आहे.