अहमदनगर ब्रेकिंग : झोपडपट्टीत राहणार्या महिलेचा विनयभंग, पालिकेच्या दोन कामगारांना अटक
अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नाकाबंदीच्या ठिकाणावरील झोपडपट्टीत राहणार्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या दोन कामगारांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही कामगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेने विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.लाख रस्ता या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी ठिकाणी झोपडपट्टी आहे. येथील एक महिला … Read more