बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये २२८ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रस्तुतिशास्त्र) २० जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, प्रस्तुतिशास्त्र आणि स्त्रीरोग यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्सा शास्त्र) २९ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बालरोग चिकित्सा शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (अस्थिव्यंग चिकित्सा शास्त्र) … Read more

प्रजासत्ताक राष्ट्राने प्रगती केली; मात्र आज संविधानाला काँग्रेस विरोधी लोक धक्का देत आहे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  26 जानेवारी 1960 रोजी प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य स्वतंत्र भारतात सुरु झाले. संविधान या दिनापासून लागू झाले. जगातील सर्वात मोठे हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. गत 70 वर्षातील बदल पहात देशाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे, त्यात काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. मात्र आज काँग्रेस विरोधी लोक संविधानाला धक्का पोहचवत … Read more

पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २५ पदांची भरती

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/पदविका आणि अनुभव वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज सादर करण्याचे ठिकाण : शहर अभियंता कार्यालय, रूम नं. १०३, पहिला मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर. पुणे – ४११००५ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२० अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2RBUsfM ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2tzpXiM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक २४० पदे

पदाचे नाव : सहायक मोटार वाहन निरीक्षक शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका किंवा समकक्ष वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी १९ ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) शारीरिक पात्रता : पुरूष उमेदवार उंची – १६३ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी) छाती – किमान ७९ सें.मी. प्रसरणाशिवाय व किमान ५ सें.मी प्रसरण महिला उमेदवार उंची – … Read more

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर (एम्स्) मध्ये विविध १०४ पदांची भरती

नर्सिंग ऑफिसर : १०० जागा शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (नर्सिंग) आणि अनुभव वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी १८-३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग : ०१ जागा शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग (नर्सिंग) आणि अनुभव वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५५ वर्ष लेक्चरर इन नर्सिंग : ०३ जागा शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग आणि अनुभव वयोमर्यादा … Read more

UPSC ईपीएफओ मध्ये अधिकारी ४१२ पदांची भरती

पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत) अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2tVxPL8 ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36OBE3F

… तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर येईल !

औरंगाबाद : “दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले”, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी दिला. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे आज, उपोषणाला बसल्या आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडेंनी उपोषणाला सुरुवात केली. या … Read more

खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी २४ तासांत जेरबंद

अहमदनगर : नागापूर येथील अक्षय रावसाहेब जायभाय या युवकास अपहरण करून २० लाचांची खंडणी मागून न दिल्यास तुमच्या मुलास ठार मारू अशी देवून जायभाय याचे अपहरण केल्याप्रकरणी सहाजणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत जेरबंद केली आहे. याबाबत सविस्तर असे की, अक्षय जायभाय यास सोन्या सोनवणे या नावाने फोन करून तुला … Read more

विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार – आ.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी :- शहराची वाढती लोकसंख्या आणि देशभरातून येणा-या भाविकांची गर्दी लक्षात घेवून नगर पंचायतीला नागरी सुविधांची व्यापकता वाढवावी लागेल असे मत माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आगामी दोन वर्षात नगर पंचायतीस विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. प्रजासत्‍ताक दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीच्या वतीने चिल्ड्रन गार्डन,वाचनालय इमारत, कब्रस्तान … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई: केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. पद्मश्री पुरस्कार सुरेश वाडकर, पोपटराव पवार,श्रीमती राहीबाई पोपेरे, डॉ. रमण … Read more

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ना.म.जोशी मार्ग जंक्शनवरील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मुंबई महानगरपालिकेचे … Read more

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्‍या हस्‍ते मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण झाले, यावेळी ते बोलत होते. देशाच्या जडणघडणीत सर्व देशवासियांचे … Read more

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. वृक्षारोपणानंतर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी अधिक असल्याचे सांगून त्याची काळजी यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न … Read more

व्होडाफोनच्या ग्राहकांना धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : आरबीआयने व्होडाफोनच्या पेमेंट ऍपची मानत्या रद्द केली आहे. आरबीआयने २०१५ साली मोबाईल पेमेंटसाठी ११ कंपन्यांना सर्टिफिकेट ऑफ ऑथोरायजेशन लायसन्स दिलं होतं. या मुळे व्होडाफोनचं पेमेटं ऍप व्होडाफोन एम-पिसा वरुन तुम्हाला आता व्यवहार करता येणार नाहीत. एम-पिसा ऍप आता व्यवहार करण्यासाठी अवैध झालं आहे.  व्होडाफोनने एम-पिसामधून मागच्या एका वर्षात पेमेंटचं … Read more

आलियाकडून कंगनाला मिळाल्या या ‘खास’ शुभेच्छा

मुंबई : सध्या बी- टाऊनची ही क्वीन लक्ष वेधतेय ते म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या एका यशामुळे. नुकताच कंगनाच्या नावे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या पद्मश्री या पुरसाकाराची घोषणा करण्यात आली. https://twitter.com/Rangoli_A/status/1221409669895208960 चित्रपट जगतात दिलेल्या योगदानासाठी कंगनाला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर तिला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये आलिया भट्टचंही नाव होतं. ही सारी कटुता … Read more

१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ????

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ठाकरे सरकारच्या १० रुपयांत शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करण्यात आली. मात्र या योजनेच्या पहिल्याच दिवशी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टीका सहन करावी लागली आहे.jitendra-awhad गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही हस्ते शिवभोजन उदघाटन करण्यात आले. या उदघाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आव्हाडांवर टीका … Read more

पाणीप्रश्नावर पंकजा मुंडेंची उपोषणाची हाक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / औरंगाबाद: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे आज, सोमवारी उपोषण करणार आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे उपोषणाला सुरुवात करतील.  या उपोषणामध्ये देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सहभागी … Read more

पद्मश्री झहीर खान : श्रीरामपूरचा मराठी मुलगा ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील मूळचा श्रीरामपूरचा असलेला आणि भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करणाऱ्या झहीर खानला पद्मश्री जाहीर झाला आहे. जहीरचा सन्मान झाल्याची माहिती मिळताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. झहीरने श्रीरामपूर शहरातून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. नगरच्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडकातही त्याने अनेकदा सहभाग … Read more