गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपीना अटक
नेवासे – गावठी कट्ट्यातून गोळीबार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. प्रताप यल्लप्पा फुलमाळी व सचिन ऊर्फ बप्पा साहेबा फुलमाळी (दोघे घोडेगाव) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी भारत सोपान कापसे (कांगोणी, ता. नेवासे) याला यापूर्वीच गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सचिन … Read more