Nothing phone 1 : नथिंग फोन 1 वर बंपर ऑफर, फ्लिपकार्टवर अर्ध्यापेक्षा कमी किमतीत फोन उपलब्ध; जाणून…
Nothing phone 1 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नथिंग फोन 1 अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन या वर्षीच लॉन्च करण्यात आला आहे. याबद्दल खूप प्रचार करण्यात आला होता आणि कंपनीने असा…