E-Rupee : डिजिटल रुपया म्हणजे काय? तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे…
E-Rupee : आता खिशात रोख रक्कम घेऊन धावणे ही भूतकाळातील गोष्ट होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विशेष वापरासाठी 1 नोव्हेंबरपासून डिजिटल रुपीचा पायलट लॉन्च करणार आहे. म्हणजेच मंगळवारपासून आरबीआयचे स्वत:चे डिजिटल चलन प्रत्यक्षात उतरणार आहे. हे…