समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अपघात, ‘त्या’ बेवारस महिलेचा दफनविधी
Accident : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा परिसरात शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केल्यानंतर ही महिला कोण, कुठली याचा तपास कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आला. मात्र, तिची ओळख पटू शकली नसल्याने या महिलेचा दफनविधीसाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीने जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने … Read more