Kisan Loan Portal: शेतकऱ्यांना कर्ज मिळणे झाले खूप सोपे! सरकारने आणले नवीन पोर्टल, वाचा माहिती

kisan loan portal

Kisan Loan Portal:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळावा व शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे पीक उत्पादन वाढीसाठीची एक महत्त्वाची बाब आहे. कारण जर आपण बँकांचा विचार केला तर शेतकऱ्यांना बँक वेळेवर कर्ज पुरवठा करत नाही व कायमच आडमुठी … Read more

बातमी कामाची ! शेतकऱ्यांनो, आता फक्त 4 तासात मिळणार लाखोंचं कर्ज, राज्य सहकारी बँकेने सुरू केली ‘ही’ स्पेशल योजना

Agriculture Loan

Agriculture Loan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची मोठी आवश्यकता असते. भांडवल असले तेव्हाच शेतीमध्ये पिकांची पेरणी केली जाऊ शकते. मात्र शेतकऱ्यांना अनेकदा शेतीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. शेतीमाल असतो मात्र जर बाजारात भाव राहिला नाही तर शेतकरी बांधव शेतीमाल विक्री करणे ऐवजी त्याची साठवणूक … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी महत्वाची बातमी लगेच वाचा

Agriculture Loan

Agriculture Loan : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी दिले. “सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सहकार विभागाची आढावा बैठक … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! यंदाच्या खरीप हंगामात मिळणार हेक्टरी 60 हजार रुपये पीककर्ज, सोयाबीन आणि इतर पिकांना किती ?

Agriculture Loan

Agriculture Loan : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाची पूर्वतयारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनाला मात्र एका महिन्याचा काळ शिल्लक असून खरीप हंगाम देखील येत्या एका महिन्यात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीची पूर्व मशागत करण्याच काम शेतकऱ्यांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान एक जून पासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाण्याची उपलब्धता होणार आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Agriculture Crop Loan Hike

Agriculture Crop Loan Hike : शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी भांडवल आवश्यक असते. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून अपेक्षित कमाई होत नाहीये. परिणामी शेतीसाठी आवश्यक भांडवल शेतकऱ्यांकडे नसते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता … Read more

शेतकऱ्यांनो, कर्जाच टेन्शनच मिटलं ! ‘या’ योजनेतून कमी व्याज दरात मिळतय कर्ज; योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल? अर्ज अन कागदपत्राची माहिती वाचा

agriculture loan

Agriculture Loan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. याशिवाय राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण शेतकरी हिताच्या योजना राबवत असते. शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी किसान क्रेडिट कार्ड ही देखील एक शेतकरी हिताची योजना आहे. वास्तविक शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अनेकदा शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक कर्जासाठी सिबिलची अट झाली रद्द ; सहकार आयुक्तांचे आदेश जारी, असा होणार याचा फायदा

maharashtra agriculture loan

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अट लागू राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे पीक कर्जासाठी असलेली सिबिलची अट रद्द केली जावी या संदर्भात मागणी केली जात होती. विशेष म्हणजे शासनाने या संदर्भात … Read more

सिबिल स्कोरमुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारता येणार नाही ! सिबिल विचारलं तर…; फडणवीसांचा बँकांना इशारा

Farmer Cibil Score

Farmer Cibil Score : सध्या उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे राज्य कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात असून यावर चर्चा केली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या योजना संदर्भात घोषणा केल्या जात आहेत, तरतुदी केल्या जात आहेत तसेच योजनेची सविस्तर माहिती देखील शासनाकडून विधिमंडळात मांडली जात आहे. … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 27 कोटीचे कर्ज वाटप होणार

agriculture loan

Agriculture Loan : मित्रांनो राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा कष्टाचा गेला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उपलब्धता करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी … Read more

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! आजपासून ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणार ; वाचा सविस्तर

agriculture loan

Agriculture Loan : आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हीं शेती व्यवसायावर आधारित आहे. खरं पाहता शेती करताना शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना भांडवलाची आवश्यकता असते. मात्र अनेकदा शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे … Read more

Shetkari Yojana 2022 : अरे वा! ‘या’ पाच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार शेतीसाठी लाखोंचं कर्ज, जाणून घ्या योजनेविषयी

shetkari yojana 2022

Shetkari Yojana 2022 : भारता एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर आधारित असल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या देशात अनेक शेतकरी हिताच्या योजना (Yojana) सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. अलीकडे पावसाळ्यात अनेक शेतकरी आर्थिक संकटातून जात आहेत. कष्ट करूनही खरीप पिकांचे मोठे नुकसान … Read more

Agriculture News : अरे वा, शेतकऱ्यांना आता पैशांसाठी वणवण भटकण्याची गरजचं नाही…! शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतमालावर मिळणार 75 टक्के कर्ज, खरी माहिती जाणून घ्या

agriculture news

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर (Farming) आधारित आहे. मात्र देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) अनेकदा शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अतिशय नगण्य उत्पन्न (Farmer Income) मिळत असते. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत असतो. मात्र जर शेतकरी बांधवांनी ज्यावेळी शेतमालाला कमी बाजारभाव मिळतो त्यावेळी … Read more

Agriculture News : बातमी कामाची…! ही बँक देणार शेतकऱ्यांना 50 हजाराच तात्काळ कर्ज, वाचा डिटेल्स

agriculture news

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक बळ देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. काही योजनांच्या (Yojana) माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक अनुदान (Subsidy) दिले जाते, तर काही योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी कर्जाची (Agriculture Loan) सुविधा … Read more