अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १० हजार सैनिक देशाच्या सीमेवर बजावत आहेत सेवा, ‘या’ तालुक्यात आहेत सर्वात जास्त सैनिक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याने स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही आपली सैनिकी परंपरा अभिमानाने जपली आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे १० हजार जवान भारतीय सैन्यदल, नौदल, हवाईदल आणि इतर संरक्षण दलांमध्ये देशभर कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने पोस्टल मतदानासाठी ९,६८६ जवानांची नोंद केली होती, तर नोंद न झालेल्या जवानांची संख्या ४०० ते ५०० असावी, असा अंदाज आहे. छत्रपती … Read more

अहिल्यानगरमधील दूध शुद्ध की अशुद्ध? अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या २०० नमुन्यातून बाहेर आले सत्य?

अहिल्यानगर- जिल्ह्यातील दुधाच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून संकलित केलेल्या २०० दुधाच्या नमुन्यांपैकी १६० नमुने शुद्ध असल्याचे आढळले आहे. या नमुन्यांचे अहवाल नाशिक येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झाले असून, यामुळे जिल्ह्यातील दूध शुद्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. उर्वरित ४० नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, ते लवकरच प्राप्त होतील, अशी माहितीही देण्यात आली … Read more

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार यांच्या गटात जाणार ? लंकेनंतर आता कोणाची बारी ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळत आहे. खरंतर महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकांकडे … Read more

ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलणार ; ‘या’ नवीन नावासाठी महापालिकेत ठराव मंजूर, पहा….

Ahmednagar News

Ahmednagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने औरंगाबादचे नामकरण करत छत्रपती संभाजी नगर असे नवीन नाव दिले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे. अर्थातच महाराष्ट्रात देखील योगी पॅटर्न सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील आता शहरांची, जिल्ह्याची नावे बदलली जात आहेत. अशातच आता अहमदनगरच्या नामकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट … Read more

Ahmednagar District : मोदींच्या हस्ते ‘महसूल’ इमारतीचे भूमीपूजन म्हणजे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल !

Ahmednagar District :- अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. तसे पहिले तर राज्यात अनेक जिल्ह्यात अशी विभाजनाची मागणी आहे. पण अहमदनगरचा विचार केला तर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. त्यामुळे शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेक वर्षांपासून केवळ भिजत घोंगड़े आहे. परंतु आता यावर … Read more

नगर जिल्ह्यातील दाढ खुर्द गावची कन्या आणि जावई यांची एकाच वेळेस अधिकारी पदाला गवसणी! वाचा यशाची कहाणी

mpsc success story

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असून या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी कठीण परिश्रम तसेच नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रत्येक पायरीनुसार परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते. यामध्ये कष्ट आणि अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचे असून तरच यश मिळणे शक्य असते. जर आपण गेल्या काही वर्षांचा या परीक्षेचा … Read more

Millionaire Indian Village : काय सांगता…! या गावात राहणार प्रत्येक व्यक्ती आहे करोडपती, कोठून कमवतात एवढे पैसे?; जाणून घ्या

Millionaire Indian Village : आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहे ज्या गावात राहणारे जवळपास सर्व लोक करोडपती आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला या गावाबद्दल सांगणार आहोत. या गावातील लोक आधीच श्रीमंत आहेत असे नाही. येथील लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ही संपत्ती मिळवली आहे. चला तुम्हाला या गावाबद्दल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार !

ahmednagar breaking

Ahmednagar News : मित्रांनो, नवोदित शिंदे सरकार (Eknath Shinde) राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Subsidy) म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम देणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ठाकरे सरकारने (Thackeray Government) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme) राज्यातील … Read more

Ahmednagar: ‘या’ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच मेंढ्या ठार

Five sheep were killed in a leopard attack

Ahmednagar:  पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) बिबट्याची (Leopard) दहशत सुरु झाली आहे. पारनेर ( Parner) तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून 5 मेंढ्यांचा जागीच ठार केले आहे. बुधवारी (दि 22) मध्यरात्री ही घटना घडली आहे .  तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

एसटी संप ! जिल्ह्यातील तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांचे करण्यात आले निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २६२ कर्मचाऱ्यांचे निलंबन आजअखेरपर्यंत करण्यात आले. निलंबनानंतरही कामावर हजर होण्यास अनेक जण अद्यापि तयार नाहीत. विलगीकरणाची मागणी मान्य करा, यावर सर्व जण हटून बसले आहेत.यामुळे हा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी … Read more