चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्री तब्ब्ल आठ घरे फोडली
अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी व आंबी-दुमाला गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. म्हसवंडी येथील सात बंद घरे तर आंबी दुमाला येथील एक घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.(Ahmednagar Crime) यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचे दहशत पसरलीआहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, … Read more