नगरकरांनो सावधान ! नगर तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आढळून आला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.(leopard news)  यातच नगर तालुक्यातील देहरे टोल नाका भागात पांढरी वस्ती तसेच काळे व कपाले वस्ती भागात चार पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या संदर्भात जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. … Read more

मनपा पोट निवडणूक पॅम्प्लेट वरून वादंग, काँग्रेस नेत्यांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  प्रभाग ९ च्या मनपा पोटनिवडणुकीत प्रचाराचा काल शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या सुरेश तिवारी या उमेदवारांच्या प्रचाराचा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.(amc news) काँग्रेसचा एकही नेता, पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. मात्र तिवारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचाराच्या पॅम्पलेट वरून नवीन वादंग उभे … Read more

टोकियो पॅरालिम्पिक्स विजेत्या भाविना पटेल यांना एमजी मोटरने ‘हेक्टर’ भेट दिली

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबत सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० रौप्य पदक विजेत्या भाविना पटेल यांना कस्टमाइज्ड एमजी हेक्टर भेट म्हणून दिली.(MG Motor)  भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा-अॅथलीटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे. ही एसयूव्ही अॅक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लेव्हर अशी … Read more

राडा करणार्‍या ‘त्या’ 11 आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये सोमवारी सकाळी राडा झाला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. (Ahmednagar Crime) त्यातील 11 आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी … Read more

एचआयव्ही प्रकल्प विभागात उत्कृष्ट सेवा देणार्‍यांना एचआयव्ही योध्दा सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एड्सला समाजातून हद्दपार करण्यासाठी जनजागृती व समुपदेशन महत्त्वाचे ठरले. एड्सवर काम करताना प्रारंभी अनेक अडचणी आल्या. समाजाचा रोष पत्कारुन काम करावे लागले.(Ahmednagar news )  याकामासाठी शासनाचे मोठे पाठबळ मिळाले. सर्वांनी केलेल्या कार्यामुळे सध्या एड्सचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, समाजात मोठी जागृती झाल्याची भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषण … Read more

चोरटे घरासमोरून गाड्या चोरून नेतायत… पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  गेल्या महिनाभरात श्रीरामपूर शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत.(Ahmednagar Crime) पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. … Read more

बिबट्याच्या वाढत्या वावराने येथील नागरिक जगतायत दहशतीखाली…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर दत्तनगर परिसरासह शहराच्या लोकवस्ती असलेल्या पूर्णवादनगर भागात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत परिसर्फातील दोन बकरं फस्त केेले.(leopard news)  त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान गेल्या … Read more

बिग मी इंडिया फसवणूक प्रकरण ‘त्या’ दाम्पत्याची मालमत्ता जप्त करा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ राऊत आणि त्याची पत्नी सोनिया राऊत यांचे नातेवाईक आणि कंपनीचे संचालक तसेच व्यवस्थापकांना या गुन्ह्यात आरोपी करावे.(Fraud case) महाराष्ट्र ठेवीदार संरक्षक कायद्यांतर्गत संबंधितांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीकृती समितीचे अध्यक्ष सतीश खोडवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एसपींकडे केली आहे. दरम्यान पोलीस … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  संगमनेर मध्ये शहर पोलिसांनी बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील भारतनगर येथील अफसर कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती … Read more

एमजी हेक्टरची नेपाळमध्ये निर्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने आज गुजरातमधील हलोल येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रामधून निर्यातींच्या शुभारंभाची घोषणा केली.(MG Motor)  कंपनी इतर दक्षिण आशियाई देशांमधील विस्तारीकरण योजनेप्रती पहिले पाऊल म्हणून नेपाळला भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ निर्यात करत शुभारंभ करणार आहे. एमजी मोटर इंडियाने ६ मे २०१९ रोजी भारतामध्ये व्यावसायिक उत्पादनाला … Read more

शहरात लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु आहे नोंदणीचा धक्कादायक गैरप्रकार

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  शहरातील काही लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु असलेल्या नोंदणीचा गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.(Vaccination Center)  यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष … Read more

सदभावना सायकल यात्रा आता छायाचित्र रूपात… पाच राज्यांसह बांगलादेशातील प्रवासाचे दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- स्नेहालय आयोजित भारत-बांगलादेश सदभावना सायकल यात्रेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन रविवारी अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त अॅड. मेहेरनाथ कलचुरी,सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी नितीन थाडे आदींच्या उपस्थितीत झाले.(Bangladesh Darshan)  भारताच्या स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मिळवलेल्या विजयाचा सुवर्ण महोत्सव आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधु … Read more

कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत भरपाई देण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याबाबत गुजरात आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले.(Corona death) या योजनेबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. सर्व प्रलंबित अर्जदारांना एका आठवड्याच्या आत भरपाई द्यावी, असे सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला … Read more

नागवडे व कुकडी कारखान्याची भूमिका ठरविण्यासाठी पाचपुते गटाची बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या (दि. १२) रविवारी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली. काष्टी … Read more