नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणे होणार महाग; जाणून घ्या नवे दर
अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- 1 जानेवारी 2022 पासून बँका एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहार 20 रुपयांऐवजी 21 रुपये व्यवहार शुल्क आकारतील.(ATM Service) सध्या बँका ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी देतात. मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर बँका पैसे काढण्यासाठी 20 रुपये आकारतात. … Read more