Ahmednagar : ऊस प्रश्न पेटणार ! 3500 रुपये दर देण्यासाठी संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना दिले मोठे आदेश
अहमदनगर जिल्ह्यात ऊस प्रश्न पेटेल असे चित्र दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ऊसतोडणी झाल्या, कारखान्याचे गळीत हंगाम देखील सुरु झालेत. परंतु अद्यापही अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’ नुसार दर जाहीर केलेले नाहीत. उसाला एक जिल्हा-एक भाव या धोरणानुसार ३५०० रुपये भाव द्यावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांत साखर कारखान्यांनी दर जाहीर केले नाही, … Read more