अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला धमकी ! महसूलच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी व एकलहरे येथील बेकायदा वाळू वाहतुकीविरुद्ध महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ठेकेदारांकडून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देवकर यांनी दिला आहे. जिल्हाप्रमुख देवकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात महसूलच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात … Read more