लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. साऱ्यांनाच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटात बंद दाराआड जागा वाटपावर खलबत देखील सुरू झाले आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली … Read more

अजब-गजब योग ! माजी आमदार लंकेसहित अहमदनगर आणि शिर्डीतले सर्वच प्रमुख उमेदवार आहेत स्थलांतरित, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्रात अधिक रंजक बनली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यातील शिवसेना या प्रमुख पक्षात उभी फूट पडली. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट झालेत. पुढे राष्ट्रवादीमध्ये … Read more

Ahmednagar Politics : लोक नोट भी देते है ओर वोट भी ! लंकेच्या खोटेपणाची सोशल मीडियावर पोलखोल

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके जोरदार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये माजी आमदार … Read more

धमकीचे ‘लंके’राज : एका बाजूला साधेपणाची टिमकी ते दुसऱ्या बाजूला खुनशी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा ! कार्यकर्त्यांमुळे निलेश लंके बॅकफूटवर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून सुजय विखे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. अजून या उभय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच नगरचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. … Read more

अहमदनगरमध्ये 4 दशकांपासून सुरू आहे शरद पवार आणि विखे पाटील यांच्या घराण्याचा संघर्ष, वादाचा हा इतिहास तुम्हाला माहितीये का ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर सहित संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील अनेक जागांवर आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. काही जागांवर अजून अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. मात्र लवकरच राजकीय पक्ष … Read more

नगर दक्षिण लोकसभा : निलेश लंकेंचा विजयाचा मार्ग खडतर, राम शिंदेंसोबतच्या फ्रेंडशिपमुळे शरद पवार यांचे नातू नाराज !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यात यंदा गेल्या वर्षी प्रमाणेच दोन युवा नेते परस्परांच्या विरोधात उभे आहेत. महाविकास आघाडीने नगर दक्षिण मधून महायुतीमधून आयात केलेला उमेदवार अर्थातच निलेश लंके यांना उभे केले आहे दुसरीकडे महायुतीने आपला गेल्या वर्षीचा विजयी गडी अर्थातच विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या दोन्ही युवा … Read more

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार ? मोदी ‘लहर’ की पवार ‘पॉवर’ काय चालणार, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आता आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे देखील जाहीर करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. … Read more

नगर दक्षिणचा गड राखण्यासाठी विखे यांना निलेश लंकेशिवाय ‘हे’ सुद्धा आव्हान पेलावे लागणार, निवडणुकीत कोणते मुद्दे ठरणार निर्णायक ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेरकार वाजले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकारण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आता आपले अधिकृत उमेदवार जाहीर करत आहेत. भाजपाने देखील आपले अधिकृत उमेदवार हळूहळू जाहीर … Read more

वो साल दूसरा था, ये साल दूसरा है !! गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात, पण यंदाच्या निवडणुकीसाठी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचा एकत्रित प्रचार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अखेरकार ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. पाच वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल पासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात पाच … Read more

…. तोपर्यंत उमेदवार निश्चित नसतो, खासदार डॉ. सुजय विखे यांचे वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : काल भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे आता लवकरच लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. यामुळे, नगर दक्षिण मधून महायुतीतील भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला आहे. यावर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत … Read more

डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार लंके ; कोण आहे विजयाचे दावेदार, काय आहे मतदारसंघात परिस्थिती ? वाचा सविस्तर 

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या मागावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जातील अशा चर्चा आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मात्र या चर्चांना अधिक ऊत आले आहे. कालच्या घटनेवरून तर निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची आता फक्त औपचारिकता … Read more

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या जागा जिंकणार ! अहमदनगर मध्ये कोणाचा होणार विजय ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला लागले आहेत. 19 एप्रिलला प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार असून संपूर्ण देशभर एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार … Read more

लोकसभेसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान, विखे-पाटील यांच्या साम्राज्याला सुरंग लागणार ?

Ahmednagar Politics 2024

Ahmednagar Politics 2024 : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आता मंच तयार करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने नवनवीन घटना घडतं आहेत. खरे तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे आपल्या महाराष्ट्रात राजकीय समीकरणे जलद गतीने बदलू पाहत आहेत. … Read more