Amazon Sale : फक्त 1249 रुपयांना मिळतोय रेडमीचा 5G स्मार्टफोन, होईल हजारोंची बचत!
Amazon Sale : सध्या Amazon वर सुरू असलेल्या रिपब्लिक डे सेलमधून तुम्ही स्वस्तात आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. या सेलमध्ये Redmi Note 12 5G फक्त 1249 रुपयांना मिळत आहे. या फोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे परंतु, सवलतींमुळे तुम्ही तो स्वस्तात घरी नेऊ शकता. मिळत आहे … Read more