मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला ! शिर्डीसाठी केली ‘ही’ मागणी

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज दि. 9 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली दरबारी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या या भेटीमुळे मात्र नगरच्या राजकीय … Read more

अमित शहांनी केला शिंदे आणि पवारांचा ‘गेम’ ! महाराष्ट्रातील 48 पैकी शिंदेंना दहा तर अजित पवारांना फक्त तीन जागा

Maharashtra BJP Candidate List

Maharashtra BJP Candidate List : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिताची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत आणि अधिकृत उमेदवारांची लिस्ट देखील समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय … Read more

Sahara Refund Portal : सहारामध्ये अडकलेल्या गुंतवणूकदारांचे लाखो रुपये मिळणार परत ! पहा तुम्हाला कधी मिळणार पैसे ?

Sahara Refund Portal

Sahara Refund Portal :- सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या 10 कोटी गुंतवणूकदारांना आंनदाची बातमी समोर आली आहे, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 18 जुलै रोजी ‘सहारा रिफंड पोर्टल’ लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत … Read more

आता मतदान कार्ड काढण्यासाठी कुठं जाण्याची गरजच नाही; केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, अमित शहा यांनी दिली माहिती, वाचा….

Election Card News

Election Card News : आपल्याकडे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण मोठी प्रचलित आहे. कारण की सरकारी कामासाठी नागरिकांना कायमच त्रास सहन करावा लागतो, वेळ आणि पैसा वाया घालवावा लागतो. यात सर्वाधिक पिळवणूक होते ती सरकारी कागदपत्रे काढताना. शासकीय कार्यालयातुन कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी … Read more

Amit Shah : सभा अमित शाह यांची, स्थानिकांना मात्र नोटिसा, नेमकं कारण काय?

Amit Shah : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे त्यांची सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यात आली आहे. कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातल्या अपार्टमेंट धारकांना पोलिसांकडून नोटिस देण्यात आली. यामुळे याची कोल्हापूरमध्ये सगळीकडे चर्चा झाली. दुपारी विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या होत्या. शाहूपुरी पोलिसांनी ही नोटीस … Read more

Kasba by-election : पुण्यात भाजपसाठी सर्वात मोठा धक्का! किंगमेकर असलेला नेता प्रचार करणार नाही, कारणही सांगितल..

Kasba by-election : पुण्यात सध्या पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. असे असताना भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नेत्याने निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापटांची प्रकृती खराब आहे. त्यामुळे … Read more

Pune : अमित शाहांचा पुणे दौरा आणि अजित पवारांची यंत्रणा, पुण्यात घडामोडींना वेग

Pune : सध्या पुण्यात पोट निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपने या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. अमित शहांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन … Read more

Karnataka : कर्नाटक सरकार अखेर मराठी भाषिकांपुढे झुकले! मोठा निर्णय घेत मराठी भाषिकांना दिला दिलासा

Karnataka : सध्या बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर-उपमहापौर मिळाला आहे. यामध्ये मात्र नवीन नाव समोर आली आहेत. यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सीमावादावरुन मोठा संघर्ष बघायला मिळाला. तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या … Read more

MP Sujay Vikhe : आता महसूल खाते गोरगरीबांसाठी काम करणार …. खा.सुजय विखे यांची बोचरी टीका

Ahmednagar News :भाजपाचे केंद्रातील नेते अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्याला या आधीही हे खातं मिळालं होतं. परंतु यापूर्वी हे खाते वेगळ्या पद्धतीने काम करत होते. आता मात्र हे खातं वाळूतस्करांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर … Read more

जय शहा यांच्या तिरंग्यास नकार, नेटकऱ्यांकडून ट्रोल

 India News:आशिया कपमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या रोमहर्षक विजयानंतर देशभर जल्लोष झाला. सर्वक्ष तिरंगा फडकवून आनंद साजरा केला जात होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या जय शहा यांनी हातात तिरंगा घ्यायला नकार दिल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल … Read more

मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या अध्यक्षांना भेटले, चर्चा तर होणारच

Maharashtra news:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, आज सकाळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटणे वेगळे आणि पक्षाच्या अध्यक्षांना भेटणे वेगळे. यावरून आता चर्चा सुरू झाली … Read more

ठाकरेंनी विषयच संपविला, म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही

Maharashtra news : सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मुंबईतील शिवसेना भवनात हजेरी लावली आहे. तेथे कार्यकर्त्यांसमोर त्यांचे भाषण झाले. यातून त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंबंधी त्यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला, पाठीत वार करुन पुन्हा … Read more

Sidhu Moosewala : राहुल गांधी जाणार मुसा गावी, मूसवालाच्या कुटुंबीयांसोबत करणार महत्वाची चर्चा

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moosewala) हत्या झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मंत्री तसेच नेते मंडळी मुसेवाला यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत आहेत. आज काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधीही (Rahul Gandhi) पंजाबमधील मानसाच्या मुसा (Musa) गावाला भेट देणार आहेत. राहुल गांधी येथे दिवंगत गायक आणि … Read more

लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है… अंदाज हमारा !

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मुंबईच्या (Mumbai) बीकेसी मैदानावर विराट सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक ट्विट (Tweet) केले आहे. संजय राऊत यांचे ट्विट लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा!!! जय महाराष्ट्र! आज … Read more

औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकवून महाराष्ट्राला खिजवू नका, तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावे लागेल

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमचे (MIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर माथा टेकल्याप्रकरणी खोचक टीका केली आहे. हे रितीरिवाज नाहीत, वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला (Maharashatra) खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे … Read more

India News : तब्बल १८ वर्षांनंतर भारताने पाकिस्तानचा ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड मोडून गिनीज बुकमध्ये नोंदवले नाव

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भारताने (India) एक नवीन विक्रम नोंदवला आहे. याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने (Union Ministry of Culture) सोमवारी माहिती दिली आहे. हा विक्रम बिहारच्या (Bihar) भोजपूर येथील जगदीशपूर मधील दुलौर मैदानावर वीर कुंवर सिंह विजयोत्सव कार्यक्रमात ७८,२२० तिरंगे एकत्र फडकवून भारताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड … Read more

तुमच्या हातात सत्ता असून तुम्हालाही दिल्ली सांभाळता येत नाही

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संकल्प सभेत बोलताना शरद पवार यांनी तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली (Delhi) सांभाळता येत नाही, असे बोलत भाजपवर (Bjp) खोचक टीका केली आहे. पवार म्हणाले, मागच्या … Read more

मोदींचे गुरूवारी लाल किल्यावरून भाषण

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 PM modi :- स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात. यावर्षी मात्र गुरूवारी (२१ एप्रिल) दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत. शीख गुरू तेग बहादुर यांच्या चारशेव्या प्रकाश पूरबनिमित्त केंद्र सरकारने बुधवारी आणि गुरुवारी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचं … Read more