Ayushman Card : 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार ! आयुष्यमान भारत कार्डव्दारे आरोग्य सुविधांचा लाभ घ्या
Ayushman Card : आयुष्यमान भारत कार्ड काढून जनतेने आरोग्याच्या सुविधांचा लाभ घ्यावा. तालुक्यातील १ लाख ६९ हजार नगरिकांना हे कार्ड देण्यात येणार आहे. शहरात ३५८२८ नागरिकांना हे कार्ड देण्यात येईल. मोदी सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार … Read more