Big Breaking : मंत्री विखे पाटील स्पष्टच बोलले ! चौकशी होणार असली तर, त्याला सामोरे जाण्याची….

लोणी, दि. ३० पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली … Read more

Big Breaking ! अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम ! पहा यादी कोणत्या दिवशी कुठे होणार कारवाई

AMC

Ahilyanagar Municipal Corporation News : अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश … Read more

Big Breaking ! आजपासून निवासी डॉक्टरांचा संप ! रुग्णालयाच्या सेवेवर होणार परिणाम

Big Breaking

Big Breaking : राज्यातील निवासी डॉक्टर बुधवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. संपामुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांवर परिणाम होणार आहे. मुंबईतील निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाला पाठिंबा दिला असला तरी या संपाचा महापालिका रुग्णालयांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांत राज्यात एमबीबीएस आणि पीजीच्या जागांच्या संख्येत … Read more

Big Breaking ! इथेनॉलचे निर्बंध मागे केंद्राचा कारखान्यांना दिलासा !

Big Breaking

Big Breaking : केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन मोठ्या प्रमाणात वाढेल तेंव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी लावून धरली होती. त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुर्नविचार केला असून इथेनॉल निर्मितीचे निर्बंध मागे … Read more

Big Breaking ! कसारा इगतपुरी मार्गावर मालगाडीचे सात डबे घसरले

Big Breaking

Big Breaking  : कसारा आणि इगतपुरीदरम्यान डाऊन मार्गावर संध्याकाळी साडेसहा वाजता मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे कसारा ते इगतपुरीदरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. या घटनेत जेएनपीटी/डीएलआयबी कंटेनर ट्रेनसह सात डबे रुळावरून घसरले. परिणामी, या मार्गावरील सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस यांसह अन्य मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. या व्यत्ययाचा लोकल उपनगरीय … Read more

Big Breaking ! शेती महामंडळाची जमीन वर्ग २ मधून वर्ग १ करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता !

Big Breaking

Big Breaking : मंत्री विखेंच्या पाठपुराव्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा शिर्डी : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास, तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना दिली. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने वाटप करण्यात आल्या … Read more

Big Breaking : अहमदनगरसह नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे पाणी सोडले !

Jayakwadi Dam

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे आता मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकच्या घरणांमधून पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले, … Read more

Big Breaking : पारनेर न्यायालयात कारखाना विक्री घोटाळ्याचा खटला चालणार !

Ahmednagar News

पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीतील घोटाळ्याचा खटला आता पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालय यांच्याकडे चालवावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत . पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करताना राज्य सहकारी बँक, पुणे येथील क्रांती शुगर व अवसायक यांनी संगणमताने गैरव्यवहार करून सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण केल्याची तक्रार पारनेर साखर कारखाना बचाव … Read more

बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून संपावर !

Big Breaking

Big Breaking : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळावी, मानधनात वाढ व्हावी, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सरकारकडे वारंवार मागणी करुनही या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने ४ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची महिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा अॅड. निशाताई शिवूरकर यांनी दिली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सतत … Read more

Big Breaking : भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा

Big Breaking

Big Breaking : इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, परराष्ट्र मंत्रालयाने ‘धक्कादायक’ अशा शब्दांत त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित … Read more

Big Breaking : मराठा आरक्षण मिळेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात पुढाऱ्यांना गावबंदी !

Big Breaking

Big Breaking : जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला जाणार नाही, नेते मंडळींच्या डोळेझाकपणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळणे अडचणीचे ठरत आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्वरूपाचा फ्लेक्स पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानका जवळील मुख्य चौकात लावण्यात आला … Read more

Big Breaking : मोहटादेवी यात्रौत्सवात व्हीआयपी दर्शन बंद ! डिजे वाजविण्यावर बंदी

Big Breaking

Big Breaking : मोहटादेवीच्या यात्रा काळात डिजे वाजविण्यावर बंदी, मुख्य मंदीरातील गाभाऱ्यातील व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. यात्रा काळात पाथर्डी शहरातील गर्दी व वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहटा परीसरात दारुबंदी करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली. यावेळी बोलताना सालीमठ म्हणाले, नवरात्र कालावधीत … Read more

Big Breaking : सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Big Breaking

Big Breaking : राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला आहे. २८ जूनच्या आदेशाद्वारे सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिलेल्या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी सांगितले. ७ जून २०२३ पर्यंत प्रारूप किंवा अंतिम … Read more

Big Breaking : नगरसेवकाच्या भावाने बायकोची केली हत्या ! नंतर स्वतचाही झाला मृत्यू….

Big Breaking

Big Breaking : ठाण्यातील कळवा परिसरात माजी नगरसेवकाच्या भावाने पत्नीवर गोळीबार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. कळव्यातील प्रसिद्ध आणि राजकीय पटलावरील साळवी कुटुंबात ही घटना घडली. या घटनेने कळवा परिसर हादरला. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत माजी नगरसेवक गणेश साळवी यांचे बंधू … Read more

Big Breaking : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी तब्बल १४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू होणार !

Big Breaking

Big Breaking : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यात आता तब्बल १४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू होणार आहेत.सन २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक स्थळबिंदू आराखड्यामध्ये १५३७ नवीन महाविद्यालयांची प्रस्तावित ठिकाणे होती. त्यापैकी १४९९ ठिकाणे पात्र ‘ठरली असून या आराखड्याला बुधवारी मान्यता देण्यात आली. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू … Read more

Big Breaking ! वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत होणार मोफत उपचार

Big Breaking

Big Breaking : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांतील उपचार पूर्णतः मोफत केले आहेत. त्यापाठोपाठ आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या राज्यातील २९ रुग्णालयांतील वैद्यकीय उपचार व सेवा मोफत केल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाख … Read more

BIg Breaking : महाराष्ट्रात पेपरफुटीचे मोठे रॅकेट ! हा आहे अट्टल पेपरफोड्या आरोपी…

BIg Breaking

BIg Breaking : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित गणेश गुसिंगे याचा पिंपरी-चिंचवड पोलीस भरती व म्हाडा पेपरफुटीत सहभाग असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले आहे. संशयित गणेश गुसिंगे याचे नातेवाईक पोलीस, महसूल व वनविभागात कार्यरत असल्याबाबत माहिती उघड झाली असून, तलाठी भरती पेपरफुटीत मोठे रॅकेट … Read more

Big Breaking : भीमाशंकरकडे जाणारा रस्ता खचला ! भाविकांसह पर्यटक….

Big Breaking

Big Breaking : श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जाणाऱ्या घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावरील पिंपळगाव जवळील बोडकी येथे नदीकाठचा रस्ता खचल्यामुळे भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूने वाहतुक सुरु आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे वर्षभरात लाखो संख्येने भाविक व पर्यटक येतात. वर्षभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ चालू असते. आधिक महिना असल्याने भीमाशंकरला … Read more