मोठी बातमी ! शेतकऱ्यांचा १६ फेब्रुवारीला ‘भारत बंद’
Big News : कृषी उत्पादित शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देणारा कायदा तत्काळ लागू करणे व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी येत्या १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. याबाबत भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी अधिकृत घोषणा केली. विविध शेतकरी संघटना व व्यापारी आणि वाहतूकदार सुद्धा या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे … Read more