“ते फक्त टाइमपास करू इच्छितात, संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान केल्याचे दिसत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतप्रकरणी (INS Vikrant) निधी गोळा केला आणि तो निधी राजभवनापर्यंत … Read more

Sanjay Raut : “INS विक्रांतसाठी सोमय्यांनी निधी गोळा केला मात्र राजभवनापर्यंत पोहोचलाच नाही, ५७ कोटींचा घोटाळा केला”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ५७ … Read more

ईडी कारवाईनंतर संजय राऊत- नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास; चर्चाना उधाण

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संजय राऊत हे सतत भाजपवर (BJP) टीका करत असतात. त्यामुळे अनेकवेळा भाजप विरुद्ध संजय राऊत अशी खडाजंगी पाहायला मिळत असते. ईडीने महाराष्ट्रात … Read more

संजय राऊतांची भाषेची पातळी खूप खालच्या स्तराची, त्यांनी विनाकारण धमक्या देऊ नये

कोल्हापूर : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग (Alibaag) येथील जमीन आणि मुंबईतील (Mumbai) घर ईडीने (ED) जप्त केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाई नंतर राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपला चांगलेच सुनावले आहे. राऊतांच्या या टीकेचा आता भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant … Read more

‘अजान’ सुरू असतानाच भोंगा लावून हनुमान चालीसा लावली; शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता

बीड : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे. राज ठाकरे यांनी भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल उल्लेख केला असून मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा … Read more

तर.. आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रॉपर्टी ईडीने (ED) जप्त केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचे सांगत भाजपला (Bjp) थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, कोणती प्रॉपर्टी? २००९ साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घर आहे … Read more

“शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज, 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) काही खासदार (MP) आणि आमदार (MLA) नाराज असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री भेटत नसल्याचे तसेच राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले आहे. त्यांनतर भाजपकडून आता दावे करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी … Read more

Sanjay Raut : “तुमच्यावर भाजपचं लक्ष; चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं हेही ईडीला कळवतील”

Sanjay Raut Press Conference Live 

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपवर संजय राऊत यांनी ईडीवरून टीका केली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीवरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अगोदर मतदाराना एक आव्हान केले होते. ते म्हणाले होते की, कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (Kolhapur North … Read more

Sanjay Raut : “भाजपच्या किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषा भवनाचा कार्यक्रम गुढीपाडवा दिवशी झाला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी मराठी भाषेवरून भाजपला टार्गेट केले आहे. संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हंटले आहे की, मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन … Read more

Rohit Pawar : “भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले”

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोल्हापूरमधील (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या (By-election) प्रचारवेळी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या काळात सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे (Congress) आमदार यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या … Read more

Nitin Gadkari : राज ठाकरे-नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती तर…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र रविवारी राज ठाकरे यांच्या नियोजित दौरा ठरला होता. त्यानंतर अचानक त्या दौऱ्यामध्ये बदल करत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे … Read more

तर.. मी राजकारण सोडेल; केजरीवाल यांचे भाजपला खुले आव्हान

नवी दिल्ली: पाच राज्यातील निवडणुकीत पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पार्टीचा (Aam Aadmi Party) झाडू चालला आहे. पंजाब विजयानंतर दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पक्ष भक्कम बनला आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी महापालिका निवडणुका (MCD निवडणूक २०२२) पुढे ढकलल्याबद्दल भाजपवर (Bjp) निशाणा साधत मोठी घोषणा केली आहे. यावेळी केजरीवाल म्हणाले की, भगव्या … Read more

Uddhav Thackeray : “या कामाचं श्रेय अजित पवार यांना जातं”; मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांचं कौतुक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते नव्या जीएसटी भवनाच्या इमारतीचं (GST Bhavan Building) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले तसेच महाराष्ट्राचे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला किती हातभार आहे हे देखील सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आधीच्या सरकारने या इमारतीसाठी … Read more

“राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करतात”; चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना डिवचले

कोल्हापूर : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा डिवचल्याचे दिसत आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पे … Read more

गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे देऊ नका, पण त्यावेळी माझ्यावरच सगळे हसले.. चंद्रकांतदादांकडून ठाकरे सरकारचा खोचक समाचार

कोल्हापूर : भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गृहमंत्री पदावरून ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या गृहखात्यावरुन नाराजी असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून वळसे-पाटलांचं नाव न घेता टीका होतेय. तसंच गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

तोच.. मुख्यमंत्री योगींनीच थांबला गाड्यांचा ताफा, आता होतेय सर्वत्र कौतुक

लखनौ: पाच राज्यातील निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला (Bjp) भरगोस यश मिळाले आहे. विजयानंतर योगी यांचा बलाढ्य असा शपत विधी सोहळा पार पडला आहे. सध्या योगी राज्यातील ठिकठिकाणी दौरे करत आहेत. एका दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामान्य वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला (ambulance) रस्ता दिला, जी लखनौमध्ये (Lucknow) … Read more

राऊतांच्या विधानानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच वळसे-पाटील यांची पाठराखण; चर्चेला मात्र उधाण

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहखात्यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांची कान टोचणी केली आहे. यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे व वळसे-पाटील यांच्या जवळपास तासभर चर्चा झाली असून भाजप (Bjp) नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर … Read more

“भाजप लहान मुलांच्या मनात विष कालवतंय”, संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा भाजपचा प्रयत्न”; शरद पवारांची भाजपवर चौफेर टीका

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावरून (Movie) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित अल्पसंख्याक संमेलनात (Minority assembly) बोलताना शरद पवार यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. … Read more