नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा पाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती सुद्धा 10 टक्क्यांनी कमी होणार ? वाचा डिटेल्स
Navi Mumbai Cidco Lottery : म्हाडा मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. यासाठी लाखो लोकांनी अर्ज सादर केले आहेत. म्हाडा पाठोपाठ आता सिडकोने देखील 40,000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर मुंबई, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये घर असणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या राष्ट्रीय राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत घर असावे … Read more