Air Purifier : ‘हे’ एअर प्युरिफायर एका मिनिटात कोरोना दूर करेल जाणून घ्या कसं
Air Purifier : IIT कानपूर (IIT Kanpur) आणि IIT बॉम्बे (IIT Bombay) यांनी संयुक्तपणे एक अँटी-मायक्रोबियल वायु शुद्धीकरण तंत्रज्ञान (anti-microbial air purification technology) विकसित केले आहे जे अवघ्या एका मिनिटात COVID-19 विषाणू निष्क्रिय करते. वायू प्रदूषक आणि कोरोनाव्हायरस या दोन्हींविरूद्ध हे एक उत्तम नावीन्य सिद्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाला ‘अँटी-मायक्रोबियल एअर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी’ असे नाव … Read more





