Women Success Story: गाय पालनातुन महिला कमावते महिन्याला 7 लाख नफा! वाचा कसे केले व्यवसायाचे नियोजन?

cow rearing business

Women Success Story:- महिला म्हटले म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आता कधीच मागे पडली असून प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिला पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करताना दिसून येत आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्र असो किंवा संशोधन क्षेत्र, विमानाच्या पायलट असो की आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर  या सर्व क्षेत्रात महिला आता पुढे आहेत. या सर्व … Read more

Buffalo Species: म्हैस पालनात शेतकऱ्यांसाठी म्हशीची कोणती जात राहील फायदेशीर! मुर्रा की जाफराबादी?

buffalo breeding

Buffalo Species:- भारतामध्ये शेती आणि त्या शेतीला असलेली जोडधंदे ही एक खूप जुनी परंपरा आहे. पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय आणि म्हशींचे पालन संपूर्ण देशात केले जाते. कारण गाय आणि म्हशीच्या दुधापासून आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असते. जर आपण गाय आणि म्हशीच्या दुधाची तुलना केली तर यामध्ये म्हशीच्या दुधाला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतामध्ये दूध … Read more

Milk Business: घ्या ‘या’ यंत्रांची मदत आणि दूध व्यवसाय करा फायदेशीर! मिळेल लाखोत नफा

dairy business idea

Milk Business:- अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परंतु आपल्याला माहित आहे की दुधाच्या उत्पादनातूनच नव्हे तर दुधापासून अनेक पदार्थ तयार करून देखील आपण त्यांची विक्री करून लाखोत नफा मिळवू शकतो. दुधापासून अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करता येतात व … Read more

‘या’ गाईचा नाद कशाला! ही गाय दिवसाला देते चक्क 80 लिटर दूध, वाचा या गाईचे वैशिष्ट्य

shakira cow

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती सोबत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करत असतात. दुधाचे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व असून या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दूध उत्पादन या शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. यामध्ये म्हशी आणि गाईंचे पालन प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींच्या म्हशी आणि गाईंचा समावेश होतो. खास करून जर आपण गाईंचा … Read more

Cow Interesting Fact: तुम्हाला माहित आहेत का गाईबद्दलच्या ‘या’ आश्चर्यकारक गोष्टी! वाचाल तर वाटेल तुम्हाला नवल

intresting facts of cow

Cow Interesting Fact:- भारतीय संस्कृतीमध्ये गाय खूप पवित्र मानली जाते. भारतामध्ये देवासमान गाईची पूजा केली जाते इतके महत्त्व गाईला आहे. गाईचे गोमूत्र तसेच दूध देखील अत्यंत उपयुक्त असून मानवी शरीरासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. जर भारतीय शेतकऱ्यांचा पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर भारतामध्ये दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गाई पाळल्या जातात. यामध्ये संकरित गाईंचे … Read more

Success Story: ‘या’ लेकींनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे बनवले एप्लीकेशन! आज आहे 500 कोटींचा व्यवसाय

success story

Success Story:- मुलगी ही घराचे वैभव असते असे म्हटले जाते. तसे पाहिले गेले तर ही बाब सत्यच आहे. मागील काही दशकांचा विचार केला तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्म होणे ही बाब बऱ्याच कुटुंबांना हवी तेवढी आनंददायी राहत नव्हती. परंतु आता काही वर्षांपासून परिस्थिती पूर्णपणे बदलली असून जे मुलं करू शकत नाही ते मुली अगदी सहजपणे … Read more

Farmer Success Story : गाईपालनातून हे कुटुंब कमवत आहे वार्षिक 3 ते 4 लाखाचे उत्पन्न! वाचा कशा प्रकारचे केले नियोजन?

farmer success story

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच पशुपालन व्यवसायाचे नियोजन केले जाते. पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे परंतु आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान … Read more

Farmer Jugaad: ‘या’ शेतकऱ्याने बनवला अनोखा जुगाड! गोठ्यातील शेण उचलले जाईल मिनिटात, पहा व्हिडिओ

farmer jugaad

Farmer Jugaad:- बहुतांशी शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन प्रामुख्याने केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व तो शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक कणा असल्याचे देखील  आपल्याला दिसून येते. पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या गोठ्यात आपल्याला विविध प्रकारच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कामे करावी लागतात. यातीलच एक महत्त्वाचे काम … Read more

छायाताईंनी प्रचंड कष्ट करून दुग्ध व्यवसायात बसवल जम! आज आहेत पंचक्रोशीतील यशस्वी दुग्ध व्यावसायिक

chhaya deshmukh

बरेच व्यक्ती कितीही अडचणीची परिस्थिती राहिली किंवा आयुष्यामध्ये कितीही खचून जाण्याचे प्रसंग उद्भवले तरी त्यातून सावरतात व मोठी झेप घेण्यासाठी सरसावतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती अटकाव घालू शकत नाही हे मात्र निश्चित. फक्त आपल्या मध्ये काम करण्याची उर्मी व आहे ती … Read more

Punganur Cow: ही गाय 5 किलो चारा खाऊन देते 5 लिटर दूध! वाचा या गाईचे महत्वाची वैशिष्ट्ये

pungnur cow

Punganur Cow:- भारतात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु जर आपण गाई पालनाच्या अनुषंगाने विचार केला तर विविध प्रजातीच्या गाई भारतामध्ये पाळल्या जातात. जर आपण यामध्ये विचार केला तर विविध प्रकारच्या देशी गाई जसे की, गिर गाईंचे पालन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते. … Read more

Rural Business Idea: तुमच्या गावात हे 5 व्यवसाय सुरू करा आणि दिवसाला कमवा हजारो रुपये, वाचा डिटेल्स

rural business idea

Rural Business Idea :- व्यवसाय सुरू करताना तुम्ही राहत असलेला स्थानिक परिसर आणि त्या ठिकाणाच्या लोकांचे असलेली मागणी इत्यादी विचारात घेऊन तुम्ही जर व्यवसाय उभारायचे नियोजन केले तर नक्कीच तुम्हाला व्यवसायातुन चांगला पैसा मिळू शकतो. कुठलाही व्यवसाय सुरू करताना सगळ्यात अगोदर त्या व्यवसायाला असलेली मागणी विचारात घेणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला … Read more

गाई-म्हशींना हेल्दी ठेवण्यासाठी शेतकऱ्याने केली नको ती गोष्ट! पाहून चक्रावले राज्य उत्पादन शुल्काचे पथक

cannabis crop

पशुपालन व्यवसाय करत असताना गायी व म्हशींना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि दूध उत्पादनाच्या वाढीसाठी शेतकरी बंधू अनेक प्रकारचे उपाय करतात. यामध्ये आहार व्यवस्थापनापासून अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक बारीक सारीक बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य रीतीने शेतकरी बंधू करतात आणि दुधाचा धंदा किफायतशीर बनवतात. परंतु दुभत्या तसेच गाभण म्हशी आरोग्याच्या दृष्टिकोनातून तंदुरुस्त … Read more

Success Story : यूपीएससीची लेखी परीक्षा पास तरी देखील दूध व्यवसायात उच्च भरारी! वाचा या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

success story

Success Story :- आजकालचे तरुण आणि तरुणी यांचा एक प्रमुख ट्रेंड म्हणजे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करून यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे हा दिसून येतो. मुळात आजकालच्या तरुण-तरुणींचा विचारच असा असतो की उच्च शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. परंतु असे अनेक तरुण … Read more

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? अर्ज कुठे आणि कसा कराल? वाचा माहिती

sharad pawar graamsamrudhi yojana

ग्रामीण भागातील विकासासाठी ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत जनावरांसाठी पक्का गोठा बांधण्याकरिता म्हणजेच गाय व म्हैस यांचा गोठा बांधण्यासाठी 77 हजार 118 रुपये इतके अनुदान दिले जाते व तुमच्याकडे जर सहा पेक्षा जास्त जनावरे असतील तर अनुदानाची रक्कम देखील वाढून मिळते. एवढेच नाही तर शेळ्यांकरिता देखील शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून अनुदान … Read more

हा आहे साहिवाल आणि गीर गाईंचा सर्वात मोठा हायटेक डेअरी फार्म! वाचा या ठिकाणचे तंत्रज्ञान आणि सोयी सुविधा

mittal happy cow farm

डेअरी फार्मिंग हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर केला जात असून नुसता शेतीला जोडधंदा म्हणून न करता आता खूप मोठ्या स्वरूपात व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असलेला व्यवसाय आहे. तसेच यामध्ये आता अनेक प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रांचा समावेश झाल्यामुळे डेअरी फार्मिंग व्यवसायाला खूप चांगले दिवस आलेले आहेत. तसेच दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना असलेली बाजारपेठेतील मागणी देखील … Read more

दैवी किमया! एका शेतकऱ्याच्या जर्सी गाईने दिला चक्क दोन तोंडाच्या वासराला जन्म, वैशिष्ट्यपूर्ण आहे शरीराची रचना

imaginary picture

कधीकधी निसर्गामध्ये एवढ्या अचंबित करणाऱ्या घटना घडतात की आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्य परिस्थितीपेक्षा काहीतरी असामान्य निसर्गामध्ये घडते व अशावेळी प्रत्येक जण आश्चर्यचकित होतात.तसे पाहायला गेले तर निसर्गामध्ये अशा अनेक विलक्षण आणि अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. ज्याचा आपण कधी विचार देखील करू शकत नाही. अशा घटनांना कधी कधी दैवी चमत्कार किंवा … Read more

प्रेरणादायी ! पुणे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने सुरु केल गौ-पालन; आता महिन्याकाठी कमवतो लाखोंचा नफा, पहा ही यशोगाथा

cow rearing

Cow Rearing : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना नानाविध अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. हजारो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शक्तीतून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाहीये. शिवाय नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करून बहुकष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला देखील बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. परिणामी बळीराजा आसमानी आणि सुलतानी संकटात भरडला जात … Read more

Cow Farming Tips : गाई-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी करा या उपायोजना ; फायदाच होणार

cow farming tips

Cow Farming Tips : भारतात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात प्रामुख्याने गाई म्हशींचे संगोपन केले जाते. गाई म्हशींचे संगोपन हे विशेषता दुग्ध उत्पादनासाठी होते. मात्र दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा पशुपालक चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. बाजारात येत असलेल्या वेगवेगळ्या इंजेक्शनचा वापर करून जनावरांचे दूध वाढवले जाते. यामुळे निश्चितच सुरुवातीला दुग्धोत्पादनात वाढ … Read more