Crime News : बहिणीला दोन तरुण सोशल मीडियाच्या आधारे त्रास देत होते ! दोन युवकांची हत्या…

Crime News

Crime News : शिर्डीमध्ये लोणी येथील दोन युवकांची हत्या करून दोनही मृतदेह गोणीत भरून कसारा घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी समोर आली असून खून झालेले दोन्ही जण राहाता तालुक्यातील व आरोपी शिर्डीतील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की २९ जून २०२३ रोजी कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत … Read more

Crime News : अनैतिक संबंध लपवण्यासाठी मातेने केली एका दिवसाच्या अर्भकाची हत्या !

Crime News

Crime News : नवी मुंबई – तुर्भे स्टोअर्समधील कचऱ्याच्या डब्यात मृतावस्थेत सापडलेल्या एका दिवसाच्या अर्भकाची हत्या आईनेच नाळेच्या सहाय्याने गळा आवळून केल्याचे उघडकीस आले. विवाहबाह्य संबंधातून अर्भकाचा जन्म झाला होता आणि ही घटना पतीपासून लपवून ठेवण्यासाठीच महिलेने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी महिलेला हत्येच्या गुह्यात अटक केली. १७ जुलै रोजी … Read more

  500 कोटींचा गंडा घालणाऱ्या ठागाला अखेर पोलिसांनी केली अटक 

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Ahmednagar: अहमदनगर ( Ahmednagar) जिल्हयातील कोपरगाव, राहाता तसेच  औरंगाबाद जिल्हयात शेतकऱ्यांना (farmers) आणि बांधकाम व्यवसिकांना (builders)कमी भावात सिमेंट आणि स्टील देतो म्हणून अनेकांना लुटणारा आणि मागच्या वर्षांपासून फरार असणाऱ्या एका ठगाला बेळगाव पोलिसांनी (Police) अटक (arrested) केली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठगाला मागच्या वर्षांपासून पोलीस आणि खाजगी गुंतवणूकदार शोधत होते.  मात्र हा सापडत नव्हता. या ठगाने कोपरगाव तालुक्यात तालुक्यात मागच्या दहा … Read more

Ahmednagar Breaking News | धावत्या एसटीतून उडी घेऊन नगरच्या वाहकाची आत्महत्या, माळशेज घाटातील घटना

Ahmednagar Breaking News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता एका वाहकाने धावत्या एसटी बसमधून घाटातील दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण -अकोल बस माळशेज घाटातून येत असताना वाहक गणपत इडे (रा. भंडारदरा, ता अकोले) यांनी उडी घेऊन आतम्हत्या केली. वाहकाने … Read more

वधू मंडपातून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली, लग्नाच्या रात्री काय घडलं? वाचून बसेल धक्का…

बिहारच्या नवादा जिल्ह्यात रविवारी एका वधूचा विवाह होणार होता. पण असं काही झालं की ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण डीजे वादाशी संबंधित आहे. लग्नात डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादातून वधूसह चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, … Read more

अहमदनगरच्या बोगस आर्किटेक्टवर दिल्लीत गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Crime news :- अहमदनगर शहरातील आर्किटेक्ट यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून कौसिंल ऑफ आर्किटेक्चरचे रजिस्ट्रेशन मिळविल्यामुळेे त्यांच्यावर लोदी रोड नवीदिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ओम मुकुंदराव नगरकर ऊर्फ ओम गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या आर्किटेक्टचे नाव आहे. ओम नगरकरांनी आर्किटेक्चर पदवीला प्रवेश न घेता परिक्षा पास झाल्याचे खोटे … Read more

बुवाबाजीपासून सावधान ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर गँगरेप

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेला दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने बलात्कार करून गँगरेप केला आहे. आरोपी मौलाना रज्जब शेख आणि शहाबुद्दीन या दोघांनी पीडित महिलेला … Read more

थेरगाव क्वीन म्हणतेय…‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  थेरगाव क्वीन म्हणून गाजणाऱ्या मुलीची कमाल पाहा, पोलीस अटक करून नेत असतानाही तिनं ‘रील’ केलं. त्यातले शब्द असे.. ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’ १८ वर्षांची, किरकोळच दिसणारी निमशहरी मुलगी. साडेतीन सेकंदांच्या रील्सच्या लोकप्रियतेच्या जोरावर स्वत:ला ‘क्वीन’-‘डॉन’ म्हणवून घेऊ लागली. अर्वाच्य शिव्या देत ‘ॲटिट्यूड- डेअरिंग’च्या नावाखाली फाॅलोअर्सची संख्या वाढवते. … Read more

गर्दीचा गैरफायदा घेत रोकड लांबवली; येथे नेहमीच घडतात अशा घटना

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- शहरातील कापडबाजारात गर्दीचा गैरफायदा घेत पर्समध्ये ठेवलेली 28 हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नमाला सुभाष गांगर्डे (वय 46 रा. कडा ता. आष्टी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रत्नमाला गांगर्डे यांचे कडा (ता. आष्टी) येथे देवांश कलेक्शन … Read more

अरे बापरे! चालक लघुशंका करण्यासाठी थांबला अन चोरट्यांनी ट्रक पळवला

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- लघुशंका करण्यासाठी ट्रकचालकाने ट्रक एका रस्त्याच्या कडेला थांबवला व तो लघुशंका करण्यासाठी गेला. मात्र या दरम्यान स्कार्पिओतून आलेल्या तिघांनी सदरचा ट्रकच पळवून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक मुकिंदा पाचपुते हे त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच १६ एई ८१९३) हा श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

काय सांगता: लघुशंका करण्यासाठी गेला अन मोटारसायकल गमावून आला…!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  सध्या चोरटे कधी, काय, कसे चोरून नेतील हे सांगता येणार नाही. कारण घटनाच तशी घडली आहे. लघुशंका करायला गेलेल्या एकाची मोटारसायकल भामट्याने चोरून नेली आहे.(crime news) येथील श्रीगोंदा पारगाव रोडवर असलेल्या महात्मा गांधी उद्यानाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयासमोर मोटारसायकल उभी करून लघुशंका करायला गेलेल्या राजेंद्र हजारे यांची ३० हजार … Read more

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न मात्र ..! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका ३० वर्षीय इसमाने घरात घुसून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.(crime news) यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून जवळ असलेल्या तिच्या चुलता मदतीला धावल्याने संबंधित आरोपी पळून गेला. मात्र त्याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले … Read more

‘या’ तरुणीच्या मृत्यूचे गूढ कायम ; आत्महत्या की घातपात !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील एका गावातील एका अठरा वर्षाच्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूमुळे तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला.(crime news) याबाबत परिसरातील नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी एका अठरा वर्षाच्या मुलीने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. मात्र या मुलीने थेट आपले जीवन संपवण्याचा मार्ग का … Read more

धक्कादायक ! “कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव”

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वाकड येथे समोर आला आहे.(crime news) मूळचा बीडचा असलेला आरोपी भोंदूबाबानेहा धक्कादायक प्रकार केला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा पती स्वतः बीडला जाऊन या भोंदूबाबाला भेटला आणि त्याने पत्नीला … Read more

माहेराहून २० लाख रुपये घेऊन ये, नाहीतर घटस्फोट दे’…डॉक्टर पतीकडून पत्नीचा छळ

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  हॉस्पिटल टाकायचे असल्याने तू माहेराहून २० लाख रुपये घेऊन ये. नाहीतर घटस्फोट दे’ अशी मागणी करत छळ करणाऱ्या डॉक्टर पतीविरुद्ध विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.(crime news) विवाहिता श्रध्दा प्रद्युम्न अंबेकर-काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी डॉ. पतीसह सासू, सासरे व दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more