7th Pay Commission: कर्मचाऱ्यांची होणार चांदी ! ‘या’ दिवशी पगार वाढणार 26,880 रुपयांनी; जाणून घ्या सविस्तर
7th Pay Commission: पुढील वर्षी होणाऱ्या सार्वजनिक निवडणुका आणि या वर्षात होणाऱ्या अनेक विधानसभा निवडणुका पाहता मोदी सरकार लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा गिफ्ट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार येणाऱ्या काही दिवसात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुखद धक्का देण्याची तयारी करत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचा फायदा सुमारे 48 लाख … Read more