DA Hike: ‘या’ तारखेपर्यंत येऊ शकते ‘डीए’बाबत मोठी अपडेट, वाचा आत्तापर्यंतची डीएबाबतची महत्वाची माहिती
DA Hike:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये महत्वाचा असलेला महागाई भत्तावाढी संदर्भातली एक महत्त्वाचे अपडेट समोर येत असून आपल्याला माहित आहेस की नवीन महागाई भत्ता हा एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे परंतु त्याची घोषणा मात्र सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते अशी शक्यता आहे. तसे पाहायला गेले तर सरकार महागाई भत्त्यामध्ये एका वर्षामध्ये दोनदा वाढ … Read more