Electric Cars News : देशातले ‘हे’ राज्य बनले पहिले ईव्ही कॅपिटल; नागरिक खरेदी करत आहेत इलेक्ट्रिक वाहने, जाणून घ्या सविस्तर…

Electric Charging Station

Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे लोकांचा इलेक्ट्रिक गाड्या (Electric Car) घेण्याकडे कल वाढत आहे. अशातच एक चांगली आणि महत्वाची माहिती समोर येत आहे. देशातील एक राज्य पहिले ईव्ही कॅपिटल (EV Capital) राज्य (State) बनले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी दिल्ली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी लाँच केल्याच्या १८ महिन्यांच्या आत दिल्ली … Read more

Petrol Price Today : सर्वसामान्यांना झटका ! पेट्रोल डिझेल चे भाव पुन्हा वाढले; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर सविस्तर…

Petrol Price Today : पेट्रोल (Petrol) डिझेल चे दर गेले सहा दिवसापासून वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. देशात महागाईची लाट आलेली दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. जाणून घेऊया आजचे पेट्रोल डिझेलचे (Disel) दर. आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३० पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ३५ … Read more

Weather : उन्हाळ्यातही हवामानात होतोय बदल, IMD ने दिला ‘या’ भागांना सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात उन्हाची पातळीने सातत्याने वाढत आहे, यामुळे आता उष्णेतेचे वारे वाहत आहेत, मात्र हवामानातील (Weather) होणाऱ्या बदलांमुळे पाऊसाची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) दिवसभर ऊन राहिल्याने वाढत्या तापमानामुळे (Temperature) नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतातील काही पर्वतीय भागात बर्फवृष्टीची नोंद झाली, ज्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली. भारतीय … Read more

Petrol Price Today : आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर

Petrol Price Today : देशामध्ये दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतीत चांगलीच वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागली आहे. आज शनिवारी देखील दरवाढ कायम आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत. हे दिल्लीचे (Delhi) दर आहेत … Read more

Petrol Price Today : पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या आजचे दर…

Petrol Price Today : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल २ दिवसाच्या वाढीनंतर आज त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आज पेट्रोल डिझेल (Disel) चे दर स्थिर आहेत. कच्चा तेलाच्या (Crud Oil) किमती मुळे पेट्रोल डिझेलचे भाव कमी जास्त होत आहेत. यापूर्वी मंगळवार आणि बुधवारी त्यांच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ झाली होती. अशाप्रकारे दोन … Read more

किसान मोर्चा आज दिल्लीत सरकारला घेरणार, काय आहेत मागण्या?

नवी दिल्ली: किमान आधारभूत किमतीवर (MSP) पॅनेलच्या स्थापनेसह शेतकऱ्यांना (Farmer) दिलेल्या आश्वासनांवर केंद्राने आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (SKM) सोमवारी दिल्लीत बैठक घेणार आहे. या बैठकीत पुढील कृती ठरवण्यात येणार आहे. दिल्लीतील (Delhi) दीनदयाल मार्गावरील गांधी पीस फाउंडेशनमध्ये (Gandhi Peace Foundation) सकाळी १० वाजता बंद खोलीत ही बैठक होणार आहे. केंद्राच्या तीन … Read more

पंतप्रधान मोदींसाठी निवडणुका म्हणजे एक उत्सव ! संजय राऊतांचे रोखठोक विधान

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर रोखठोक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींसाठी निवडणुका (Elections) म्हणजे एक उत्सव असल्याचे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले, मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक … Read more

“काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत”; नवाब मलिकांच्या कारवाईवरून नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला

नवी दिल्ली : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. याचेच सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने दिल्लीत (Delhi) कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab … Read more

बिग ब्रेकिंग : देशातील सर्वात महत्वाच्या ठिकाणी कोरोनाचे थैमान ! 400 हून अधिक महत्वाच्या लोकांना लागण

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- दिल्लीतील संसद भवनात कोरोनाचा जबरदस्त स्फोट झाला असून 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग २१ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 24 तासांत 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला असून आता संसर्ग संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी … Read more

Covid Cases in India : देशात 24 तासांत आढळले 1,16,390 रुग्ण ! हे आहेत देशभरातील टॉप 10 अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  देशातील सर्वाधिक कोविड प्रभावित राज्यांमध्ये, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली, सरकारने कठोर पावले उचलून योग्य उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या गुरुवारचे काही मोठे अपडेट्स… भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3,64,848 वर पोहोचली आहे. गुरुवारी संध्याकाळी संसर्गाच्या 1,16,390 नवीन प्रकरणांपैकी महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या … Read more

दिलासादायक ! पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- आजही तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात 3 नोव्हेंबरपासून तेलाच्या किमती कायम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नसल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलवरील … Read more

जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (3 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 2022 च्या तिसऱ्या दिवशीही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Price Today) जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग … Read more

Petrol-Diesel prices today: किंमती स्थिरच! आतंरराष्ट्रीय स्तरावर मात्र किंमती मंदावल्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-   शुक्रवार 17 डिसेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices today) भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 44 दिवस झाले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या किमती रोज चढ-उतार होत असत. … Read more

Petrol-Diesel prices today: आजही पेट्रोल-डिझेल स्थिरच, वाचा तुमच्या शहरात काय आहेत किंमती

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी, 16 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.(Petrol-Diesel prices today) आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 43 दिवस उलटून गेले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आज सोमवारी सोने आणि चांदी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढताना दिसत आहे. 0.06 टक्क्यांच्या (28 रूपये) वाढीसह MCX वर सोने 48,213 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. दरम्यान, (209 रुपयांची) 0.34 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवून,चांदी 61,300 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल शंभरीखाली येईना! तब्बल महिनाभरापासून भाव जैसे थेच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भारतीय तेल कंपन्यांनी आज (सोमवार) पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices toda) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असताना वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन … Read more