Diabetes : रोज सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढतेय? तर यामागची ‘ही’ 3 सर्वात मोठी कारणे जाणून घ्या
Diabetes : जर तुम्ही मधुमेहाचे शिकार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की रोज सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढत असते. अशा वेळी या मागचे खरे कारण काय आहे याचा कधी विचार केला आहे का? डॉक्टर दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री अशा चाचण्या का करत नाहीत? वास्तविक, सकाळी ग्लुकोजची पातळी वाढते, … Read more