Kapil Sibal : मोदी सरकार विरोधात कपिल सिब्बल उतरले मैदानात, केली मोठी घोषणा..
Kapil Sibal : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवल जात आहे. जे लोक इडीच्या केसमध्ये अकडले होते, ते लोक भाजपमध्ये गेले त्यांच्यावरील केसेस बंद करण्यात आल्या आहेत. केवळ विरोधकांसाठी याचा उपयोग केला जात आहे. भाजप विरोधात देशभरात एक आंदोलन सुरु झाले पाहिजे. त्यासाठी … Read more