Success Story: कमी पाण्यात येणाऱ्या काश्मिरी बोर लागवडीतून पठाण यांना 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा! वाचा यशोगाथा

kashmiri plums

Success Story:- कृषी क्षेत्रामध्ये आता आधुनिकतेची वारे वाहायला लागले असून उच्च प्रकारचे तंत्रज्ञान आणि अनेक नवनवीन पिकांच्या संशोधनातून शेती क्षेत्रात झपाट्याने विकसित होत आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील आता शेतीच्या सर्व परंपरागत पद्धती व पिकांना तिलांजली देत वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिके व भाजीपाला पिकांसारख्या पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे शेती आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना परवडताना दिसून … Read more

Farmer Success Story: 1 एकर आले लागवडीतून तब्बल 10 लाखांचे उत्पन्न! अशा पद्धतीने केले या शेतकऱ्याने आल्याचे व्यवस्थापन

ginger farming

Farmer Success Story:- जर आपण परंपरागत पिकांच्या तुलनेत विविध प्रकारचे वेगवेगळे भाजीपाल्याचे पीक तसेच मसाल्याचे पिके व फळपिकांचा  विचार केला तर तुलनेत योग्य व्यवस्थापन आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरपूर उत्पादन हाती येते. हे अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून आले आहे.त्यामुळे आता शेतकरी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देण्यात अनेक वेगवेगळ्या … Read more

Farmer Success Story: तरुणाने माळरानावर फुलवली स्ट्रॉबेरीची बाग! मिळत आहे 350 रुपये प्रतिकिलो दर, वाचा कसे केले व्यवस्थापन?

farmer success story

Farmer Success Story:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम नाविन्यतेचा ध्यास व काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी वाटेल ते करण्याची जिद्द होय. कुठल्याही क्षेत्रांमध्ये तरुणाई अनेक नवनवीन गोष्टी करत असतात व या नवनवीन प्रयोगातून बऱ्याच गोष्टी यशस्वी देखील करतात. अगदी त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकरी येऊ लागले असल्याने परंपरागत पीक पद्धती व शेती … Read more

Fig Cultivation: ‘या’ तरुणाला अंजीर लागवडीतून मिळत आहे वर्षातून 5 लाख रुपये कमाई! अशा पद्धतीने केले विक्री व्यवस्थापन

fig cultivation

Fig Cultivation:- सध्या अनेक सुशिक्षित तरुण हे नोकरी नसल्यामुळे शेती व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून वाडवडिलांपासून चालत आलेल्या शेतीच्या परंपरागत पिके व शेती पद्धती यांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून वेगवेगळ्या प्रकारची फळ पिके व भाजीपाला पिकांचे लागवडीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. तरुणांनी सध्या शेती क्षेत्रामध्ये क्रांतीच घडवून आणली आहे असे म्हटले … Read more

Women Success Story: ‘या’ महिलेने आपत्तीतून निर्माण केली सुबत्ता! वर्षाला कमवत आहे 20 ते 25 लाख, कसं ते वाचा?

women success story

Women Success Story:- महिलांच्या बाबतीत असलेली चूल आणि मूल ही संकल्पना आता कधीच काळाच्या ओघात नष्ट झाली असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते राजकीय असो, संरक्षण, कला व सांस्कृतिक अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला आता पुरुषांच्या सोबत म्हणण्यापेक्षा एक पाऊल पुरुषांच्या पुढे कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणादाखल गेल्या काही वर्षांचा जर आपण स्पर्धा परीक्षांच्या निकालांचा … Read more

Sugarcane Farming: खडकाळ माळरानाच्या जमिनीवर 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन! कसे केले या शेतकऱ्याने शक्य?

sugercane farming

Sugarcane Farming:- तुम्ही किती क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे यापेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे त्या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे व यामध्ये तंत्रज्ञानाचा वापराला किती प्राधान्य दिले आहे? या गोष्टींवर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. आपण असे अनेक शेतकरी पाहतो की अगदी काही गुंठा क्षेत्रामध्ये पिकाची लागवड करतात परंतु दोन … Read more

Saffron Farming: विदर्भातील उष्ण वातावरणामध्ये ‘या’ शेतकऱ्याने फुलवले केशरचे नंदनवन! वाचा कसे केले शक्य?

saffron farming

Saffron Farming:- शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची कास धरली असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये यशस्वी करून दाखवलेली आहेत. हवामान बदलाच्या अनुषंगाने शेती पद्धतीत बदल करून अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. उदाहरणच घेतले तर सफरचंद हे पीक हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीर सारख्या थंड प्रदेशात येणारे पीक म्हणून ओळखले जाते. परंतु … Read more

Farmer Success Story: 18 गुंठ्यात 57 टन घेतले उसाचे उत्पादन! कसं शक्य केलं या शेतकऱ्याने? वाचा माहिती

farmer success story

Farmer Success Story:- शेती तंत्रज्ञान आणि विविध पिक पद्धतींचा अवलंब यामुळे आता शेतकरी विपरीत बदलत्या हवामान परिस्थितीच्या अनुषंगाने देखील खूप मोठ्या प्रमाणावर भरघोस असे उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या वापराने  तुम्ही किती क्षेत्रामध्ये पिकाची लागवड केली आहे. त्यापेक्षा आहे त्या क्षेत्रामध्ये लागवड केली आहे परंतु त्याचे व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे? या … Read more

Pearl Farming: मोत्यांच्या शेतीतून कोल्हापूरचा शेतकरी वर्षाला कमवत आहे 5 लाख! वाचा मोत्यांच्या शेतीचे नियोजन

pearl farming

Pearl Farming:- महाराष्ट्रामध्ये शेतीचे स्वरूप पाहिले तर आता ते फार वेगाने बदलत असून खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची फळपिके तसेच भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर करत असून त्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा देखील मिळवत आहेत. शेती पिकासोबतच शेतीला आवश्यक असणारे जोडधंद्यांच्या माध्यमातून देखील शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न … Read more

Farmer Success Story: शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड आणि जबरदस्त व्यवस्थापन! एकाच वर्षात मिळवले 5 लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story

Farmer Success Story :- शेडनेट तंत्रज्ञान हे एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान असून कमीत कमी क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर भरघोस उत्पादन या माध्यमातून घेऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शेडनेटच्या माध्यमातून भाजीपाला, फुल पिकांची लागवड केली जात असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून आर्थिक नफा मिळवताना दिसून येत आहे. कारण आता तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी कमीत … Read more

Cumin Cultivation: नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात केला जात आहे जीरा लागवडीचा प्रयोग! वाचा जिरा पिकाचे आर्थिक गणित

cumin crop cultivation

Cumin Cultivation:- शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पिके शेतकरी घेऊ लागले असून यामध्ये अनेक प्रकारची फुल पिकांपासून ते मसाल्याच्या पिकांपर्यंतचे प्रयोग शेतकऱ्यांच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या साह्याने केले जात आहेत. परंपरागत शेती पद्धत व पिकांची लागवड आता काळाच्या ओघात मागे पडली असून त्या जागी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांच्या … Read more

Silk Farming: युवा शेतकऱ्याने धरली रेशीम शेतीची कास! वर्षाकाठी मिळवत आहेत 6 लाख उत्पन्न

silk farming

Silk Farming:- सध्या जे काही तरुण शेतीमध्ये येत आहेत ते पारंपारिक शेती पद्धती व पिकांची लागवड यांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक फळबागा तसेच विदेशी भाजीपाल्यांची लागवड, शेतीला वेगवेगळ्या प्रकारच्या जोडधंद्यांची साथ देत आपल्या आर्थिक प्रगती करताना दिसून येते. फळबागांमध्ये ड्रॅगन फ्रुट पासून तर स्ट्रॉबेरी पर्यंत  आणि इतर फळबागांप्रमाणे सफरचंद लागवड देखील तरुणांनी … Read more

Cotton Cultivation: ‘या’ शेतकऱ्याने 35 गुंठ्यात घेतले 20 क्विंटल कपाशीचे उत्पादन! कशा पद्धतीने साधली ही किमया? वाचा माहिती

cotton cultivation

Cotton Cultivation:- कोणत्याही पिकापासून जर तुम्हाला भरपूर उत्पादन हवे असेल तर त्याकरिता खत आणि पाणी व्यवस्थापनापासून अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष देणे खूप गरजेचे असते. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रात देखील आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत. तुम्ही किती क्षेत्रात पिक लागवड करतात त्यापेक्षा तुम्ही आहे त्या क्षेत्रामध्ये लागवड … Read more

Ginger Farming: ‘या’ तरुणांनी घेतले 34 गुंठ्यांमध्ये घेतले 185 क्विंटल आल्याचे उत्पादन! मिळाले 14 लाखांचे उत्पन्न

ginger farming

Ginger Farming:- शेतीमध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्ही कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात याची अनेक उदाहरणे आपल्याला सध्या दिसून येत आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण खूप पुढे असून शेतीमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून ज्या तरुणांनी आता पाऊल ठेवले आहे ते शेतीमध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असून भरघोस … Read more

Poultry Farming: कुक्कुटपालनातून महिन्याला हा तरुण कमवतो 80 हजार ते 1 लाख! वाचा कशा पद्धतीचे आहे पोल्ट्रीचे नियोजन?

poultry farming

Poultry Farming:- शेती करत असताना आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीला जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. जोडधंद्यांच्या बाबतीत पाहिले तर अनेक प्रकारचे व्यवसाय सध्या शेतकरी करतात. पशुपालन सारखा व्यवसाय तर फार पूर्वीपासून शेतकरी करत आलेले आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त कुक्कुटपालन आणि शेळीपालना सारखे जोडधंदयामध्ये देखील आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी हे व्यवसाय … Read more

Onion Trading Business: ‘या’ शेतकरी पुत्राने चक्क सुरू केला कांद्याचा व्यापार! वार्षिक 20 लाखांची कमाई

onion trading business

Onion Trading Business:- सध्या परिस्थितीमध्ये नोकरीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे सुशिक्षित तरुणांच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्याच नसल्याने बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर व्यवसायांकडे वळणे ही काळाची गरज आहे. जर आपण पाहिले तर अनेक छोटे मोठे व्यवसाय करता येण्यासारखे असतात. परंतु जोपर्यंत मनाची इच्छा शक्ती त्या दृष्टिकोनातून तयार होत नाही तोपर्यंत आपण … Read more

Sweet Lemon Cultivation: ‘या’ शेतकरी दांम्पत्याने कोरडवाहू 5 एकरमध्ये पिकवली सेंद्रिय मोसंबी! वार्षिक 10 ते 15 लाखांचे उत्पन्न

sweet lemon cultivation

Sweet Lemon Cultivation:- व्यक्ती जेव्हा आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींनी मोठ्या प्रमाणावर अडचणी या येतच असतात. परंतु येणारे या अडचणी आणि समस्यांमधून जो मार्ग काढतो तो नक्कीच यशस्वी होतो. यात जर आपण शेती व्यवसायाचा विचार केला तर कितीही संकट आली तरी न डगमगता शेती करत राहणे हा गुण प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये दिसून येतो. … Read more

Farmer Success Story: ‘या’ तरुणाने तयार केली पाच प्रकारची फवारणी यंत्रे! एका एकरची फवारणी 40 मिनिटात शक्य, वाचा किंमत

farmer success story

Farmer Success Story:- आपल्या शिक्षणाचा किंवा घेतलेल्या पदवीचा वापर सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये कौशल्याने करणे ही कला फार कमी जणांना अवगत राहते. जेव्हा आपण समाजात जीवन जगत असताना किंवा एखादा व्यवसायात पदार्पण करत असताना  आपण शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करता येणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते तरच त्या शिक्षणाला महत्त्व राहते. अगदी याच मुद्द्याला धरून … Read more