कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापूस विक्रीनंतर आता शेतकऱ्यांना 24 तासात चुकारे मिळणार

cotton price

Cotton News : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या अनैतिक धोरणामुळे देखील मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, चक्रीवादळ यांसारख्या नानाविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी बांधव शेतमाल उत्पादित करतात. मात्र अनेकदा शेतमाल विक्री करतानाही शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावे … Read more

अभिमानास्पद ! विदर्भातील मराठमोळा शेतकरी थेट आयएएस अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन; वाचा नेमका काय आहे हा माजरा

maharashtra news

Maharashtra News : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळीराजा हा कणा आहे. पण आजही उच्चभ्रू समाजात शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे. शेतकरी म्हटलं म्हणजे अडाणी, अशिक्षित, गावठी असा समज समाजात पाहायला मिळतो. मात्र राज्यातील अनेकोनेक शेतकरी बांधवांनी आपल्या कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर शेती व्यवसायात अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. राज्यातील प्रयोगशील … Read more

Ahmednagar News : जय हो ! अहमदनगरच्या शेतकऱ्याची शिवप्रभुंना आगळीवेगळी मानवंदना; गव्हाच्या पिकात साकारली शिवरायांची प्रतिमा

ahmednagar news

Ahmednagar News : 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवप्रभूंचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवरायांची 393वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह संपूर्ण हिंदुस्तानात साजरी केली जात आहे. प्रत्येक स्तरावरून शिवप्रभुंना मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणातून, समाजकारणातून तसेच उद्योग जगतातून शिव जन्मदिनी भव्य दिव्य अशा … Read more

सोयाबीन उत्पादक आता बनणार मालामाल ! सोयापेंडमुळे सोयाबीन बाजाराला मिळणारा आधार; दरात होणार ‘इतकी’ विक्रमी वाढ

soyabean price

Soybean Market News : सोयाबीन उत्पादकांना पुन्हा एकदा सुगीचे, आनंदाचे दिवस येणार आहेत. वास्तविक सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक मेजर क्रॉप आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या पिकाची सर्वाधिक शेती पाहायला मिळते. प्रमुख तेलबिया पिक असल्याने याला नेहमीच चांगला दर मिळतो. शाश्वतं उत्पन्न मिळत असल्याने या … Read more

दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

maharashtra news

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास … Read more

दिलासादायक ! सोयाबीन दरातील तेजी कायम; ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला विक्रमी दर, वाचा आजचे बाजारभाव

soyabean rate

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. आजही राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात तेजीच होती. खरं पाहता गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सोयाबीन दरात कमालीची मंदी होती. सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च भरून काढणे … Read more

याला ‘लक्ष्मी’चा चमत्कारच म्हणावं ! लक्ष्मी नामक गाईने दिला चक्क चार वासरांना जन्म; अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात रंगली चर्चा

viral news

Viral News : अनेकदा जगात अशा घटना घडत असतात ज्या अतिशय दुर्मिळ आणि अविश्वसनीय असतात. तुम्ही आत्तापर्यंत गाईला एक किंवा दोन वासरू झाल्याच्या घटना पहिल्या, ऐकल्या असतील. पण आम्ही तुम्हाला एका गाईने तब्बल चार वासरांना जन्म दिल्याचे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही घटना घडली आहे. ही दुर्मिळ … Read more

अरेरे…! सोयातेलाची आयात वाढली; आता सोयाबीन दरात वाढ होणार नाही का? वाचा काय म्हणताय बाजार अभ्यासक

soybean market

Soybean Market : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. प्रमुख तेलबिया पीक म्हणून या पिकाची शेती अलीकडे वाढली आहे. सोया तेलाचा वापर आपल्या देशात मुबलक प्रमाणात होत असल्याने तसेच सोया पेंड निर्यात देशातून विक्रमी होत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. पण यंदाच्या हंगामात सोयाबीन … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना सल्ला ! पाऊस कधी पडतो हे कसं ओळखायचं? डख यांनी सांगितली ‘ही’ पद्धत, वाचा सविस्तर

monsoon update 2023

Panjabrao Dakh : पूर्वी हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी विशिष्ट पद्धत नव्हती. पण काळाच्या ओखात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वावर वाढला. अशातच हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली. आता सॅटेलाईटचा वापर करून हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मदतीने तसेच काही खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांच्या मदतीने वर्तवला जात आहे. पूर्वी मात्र शेतकरी बांधव निसर्गाच्या संकेतावरून पाऊस … Read more

सोयाबीन दर वाढले की घटले? 16 फेब्रुवारी 2023 रोजीचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव वाचा एका क्लिकवर

soyabean price

Soybean Rate : लासलगाव- विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 200 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5311 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.   … Read more

काय सांगता ! सांगलीत आनंदात पार पडला ‘आनंदी’ गाईच्या डोहाळ जेवणाचा सोहळा; अख्ख्या जिल्ह्यात रंगली या अनोख्या सोहळ्याचीं चर्चा

viral news

Viral News : राज्यातील शेतकरी बांधव कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शेतकरी असेही अनेक उपक्रम राबवत असतात ज्यामुळे समाजात एक वेगळा आदर्श कायम होत असतो. असाच काहीसा अनोखा उपक्रम सांगली जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. यातील एका शेतकरी कुटुंबाने चक्का आपल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

पंजाबरावांच कापूस उत्पादकांना अनमोल मार्गदर्शन; येत्या हंगामात एकरी ‘इतक्या’ बियाण्याचा वापर करा, एकरी 10 क्विंटलचा मिळणार उतारा, वाचा सविस्तर

panjabrao dakh

Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा कामाचा सल्ला दिला आहे. वास्तविक पंजाबराव डखं यांनी वर्तवलेला हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाब रावांनी वर्तवलेला हवामान अंदाज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असून यामुळे त्यांना शेतीचे योग्य नियोजन करण्यास सहाय्य होत आहे. दरम्यान आता पंजाबरावांनी कापूस पिकाची लागवड … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कारणामुळे सोयाबीन दरात होणार विक्रमी वाढ; तज्ञ लोकांचा अंदाज

soyabean rate

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी विभागात शेती पाहायला मिळते. अर्थातच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन दर दबावात आहेत. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी … Read more

Wheat Rate : अरे बापरे ! केंद्र शासनाच्या ‘या’ निर्णयाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका, दरात होणार मोठी घसरण, पहा काय आहे नेमकं प्रकरण?

wheat rate

Wheat Rate : देशातील शेतकरी बांधवांना गेल्या काही वर्षांपासून केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचा मोठा फटका बसत आहे. या हंगामात कापूस आणि सोयाबीन या शेतमालाला केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आधीच फटका बसला आहे. ऐन हंगामात केंद्र शासनाने कापसाचे आयात वाढवली त्यामुळे कापसाचे दर पडले आहेत. सोयाबीनच्या बाबतीत वायदे बंदी घडवून आणली यामुळे सोयाबीनचे देखील दर मोठ्या … Read more

भारतीय संशोधकांचीं कमाल ! ज्वारीच्या दोन नवीन जाती विकसित, शेतकऱ्यांना मिळणार आता कमी खर्चात अधिक उत्पादन, वाचा नवीन वाणाच्या विशेषता

jowar farming

Jowar Farming : देशात सध्या भरडधान्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. भरड धान्याच्या विशेषता लक्षात घेऊन वैश्विक पटलावर भरड धान्याची मागणी देखील गेल्या काही वर्षांपासून वधारली आहे. यामुळे भरड धान्याच्या उत्पादनाला चालना मिळावी या अनुषंगाने शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. सोबतच भरड धान्याच्या वेगवेगळ्या जाती शास्त्रज्ञांकडून विकसित केल्या जात आहेत. ज्वारी हे देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुणे येथील संशोधन केंद्रात कांद्याचे नवीन वाण होणार विकसित; युरोपात निर्यातीसाठी फायदेशीर; एकाचं कांद्याचे वजन तब्बल 250 ग्रॅम, पहा…..

onion variety

Onion Variety : कांदा हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणारं एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात सर्वाधिक शेती होते आणि महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात कांद्याचीं निर्यात देखील आपल्या देशात होत आहे. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता, राज्यातून जरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे निर्यात होत असली … Read more

पशुपालकांसाठी खुशखबर ! आता दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण अशा योजना अमलात आणल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप केली जात आहेत. मात्र आतापर्यंत या दुधाळ जनावर वाटप योजनेअंतर्गत जी काही खरेदी किंमत ठरवण्यात आली … Read more