Maharashtra Soybean Price : सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ ! आता इतका मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Maharashtra Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सोयाबीनच्या बाजार भावात (soybean rate) आता दिवाळी संपल्यानंतर थोडीशी वाढ नमूद केली जात आहे. यामुळे दिवाळीच्या पर्वावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मित्रांनो खरे पाहता या हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीनला … Read more

Soybean Bajarbhav : खरं काय ! …असं झालं तर सोयाबीन 6 हजारावर जाणार ; वाचा सविस्तर

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रातील मान्सून माघारी फिरला आहे. यामुळे सध्या राज्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी जोमात सुरू आहे. दिवाळी सण असतानादेखील शेतकरी बांधव (Farmer) सध्या सोयाबीन पिकाची (Soybean Crop) काढणी करत असल्याचे चित्र आहे. निश्चितच वर्षातून एकदा येणाऱ्या सणाला देखील शेतकऱ्यांना सुट्टी नाही. शिवाय बाजारात सध्या सोयाबीनला मिळत असलेला बाजारभाव (Soybean Rate) देखील नगण्य आहे. … Read more

Subsidy On Solar Pumps: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सोलर पंप खरेदीवर 90% सबसिडी; चांगला नफा कमावण्याची ही संधी….

Subsidy On Solar Pumps: सिंचनाचा प्रश्न अजूनही शेतकऱ्यांसमोर आहे. डिझेलच्या (diesel) वाढत्या किमतींमुळे पंप संचाने पिकांना सिंचन करणे महाग ठरत आहे. वीज देऊनही सिंचनाची प्रक्रिया पूर्ण करणे इतके स्वस्त नाही. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी सौरपंप (solar pump) हा उत्तम पर्याय म्हणून पुढे आला आहे. 90% पर्यंत अनुदान – प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kusum Yojana) शेतकरी (farmer), … Read more

Sagwan Farming: सागवानाची लागवड करून शेतकरी बनू शकतात करोडपती, या पद्धतीचा अवलंब करा…..

Sagwan Farming: देशभरातील शेतकऱ्यांमध्ये झाडांची लागवड खूप लोकप्रिय होत आहे. कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याने महोगनी (mahogany), निलगिरी (Nilgiris) या झाडांची लागवड करण्याकडे शेतकरी (farmer) आकर्षित होत आहेत. साग हा देखील याच वर्गातील वृक्ष आहे. सागवानाची लागवड (teak plantation) करून शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक नफा मिळू शकतो. सागवान लाकडे महागात विकली जातात – सागवान … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याच्या 3561 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले अनुदान ; अजून इतक्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत (Subsidy) खूपच चर्चा रंगली आहे. खरं पाहता नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना (Farmer) प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (Anudan) देण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला. तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला होता. मात्र तद्नंतर … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ! सोयाबीन तेलात होणार मोठी वाढ ; सोयाबीन दर ‘इतके’ वाढणार

Soyabean Production

Soybean Bajarbhav : मित्रांनो सोयाबीन तेलाच्या बाजारभावात  गेल्या काही दिवसांपासून वाढ नमूद केली जात आहे. पाम तेलाचे भाव दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने सोयाबीन तेलाचे भाव देखील वधारत आहेत. पाम तेलाचे भाव जवळपास वीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत अशा परिस्थितीत सोयाबीन तेलाचे भाव देखील वाढत आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन तेल जवळपास दहा टक्क्यांनी वधारले … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांनो धीर धरा विजय आपलाच होणार…! सोयाबीन विकण्याची घाई नको ; कारण….

soyabean production

Soybean Bajarbhav : या वर्षी सोयाबीनचा (Soybean Crop) हंगाम सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरला आहे. एक ऑक्टोबरपासून सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) सुरू झाला असून हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजारभाव (Soybean Rate) दबावात आहेत. सोयाबीन बाजारात अतिशय कवडीमोल बाजार भाव (Soybean Market Price) मिळत असून या वर्षी सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) घट होण्याची भीती देखील व्यक्त केली जात … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन पण बेभरवशाचा..! सोयाबीन दरात घसरण सुरूच ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात (Kharif Season) उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीनला गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील चांगला बाजार भाव (Soybean Market Price) मिळेल या आशेने … Read more

Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 140 कोटी ; वाचा खरी माहिती

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची झळ सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Crops) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या हातून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. अकोल्यात देखील जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more

डॉक्टर साहेब तुम्ही तर शेतकऱ्यांना पण लाजवल ! डॉक्टर असूनही सुरु केली ड्रॅगन फ्रुट लागवड ; अन कमवले तब्बल दिड कोटी

farmer success story

Farmer Success Story : भारतात गेल्या काही दशकांपासून शेती क्षेत्रात (farming) मोठा बदल केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना (farmer) शेती मधून चांगली कमाई (farmer income) होत आहे. परिणामी आता चांगले उच्चशिक्षित लोक देखील शेतीकडे (agriculture) वळू लागले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित नोकरीवर काम करणारे लोक आता नोकरी सोबतच शेती करू लागले आहेत. आणि शेतीमध्ये … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांनो ‘या’मुळे सोयाबीनला मिळतोय कमी बाजारभाव ; आगामी काळात इतका मिळणार दर, वाचा कसा राहणार यंदाचा सोयाबीन हंगाम

soyabean production

Soybean Bajarbhav : मित्रांनो, सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य पीक. या पिकाच्या उत्पन्नावर (Farmer Income) अनेक शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजारभाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान यावर्षी 1 ऑक्टोबरपासून सोयाबीनचा नवीन हंगाम … Read more

Soybean Bajarbhav : ब्रेकिंग ! सोयाबीन बाजारभावात वाढ ; ‘या’ ठिकाणी सोयाबीनच्या दरात झाली 500 रुपयांची वाढ ; वाचा आजचे बाजारभाव

soyabean production

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) चिंतेत भर पडली आहे. एकीकडे सोयाबीन तेलात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Market Price) वाढ पाहायला मिळत नाही. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना नेमक सोयाबीन बाजारभाव (Soybean Price) दबावात का … Read more

Animal Care : बातमी कामाची ! गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजारावर अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, होणार फायदा

animal care

Animal Care : मित्रांनो भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा व्‍यवसाय (Business) मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीशी (Agriculture) निगडित व्यवसाय असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरतो. मात्र जाणकार लोकांच्या मते, पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जनावरांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. खरं पाहता, पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या हंगामात जनावरांमध्ये अनेक प्रकारचे आजार आढळून … Read more

Jawas Lagwad : रब्बी आला, जवस पेरणी करायची ना ! मग ‘या’ जातीच्या पेरणी करा ; लाखो कमवा

jawas lagwad

Jawas Lagwad : मित्रांनो देशात आता रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव (Farmer) गहू, जवस, हरभरा यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) करणार आहेत. खरं पाहता गहू हे रबी हंगामात (Rabi Season) सर्वाधिक उत्पादित केले जाणारे एक नगदी पीक आहे. मात्र जवस (Linseed Crop) देखील रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात … Read more

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांमागची साडेसाती काही संपेना ! सोयाबीन दरात घसरण सुरु ; सोयाबीन बाजारभाव वाढतील का ; वाचा सविस्तर

soyabean production

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रासह देशांत दिवाळी पर्वाला सुरुवात झाली आहे. दिवाळी पर्वाच्या पार्श्वभूमीवर सोया तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून सोयाबीन तेलाचे बाजार भाव (Soya oil rate) वधारले आहेत. शिवाय शेतकरी बांधवांनी देखील दिवाळी सण साजरी करण्यासाठी पैशांची चणचण भासू नये या अनुषंगाने सोयाबीन बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची … Read more

PM Kisan Yojana: तुमच्याही खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे आले नाही का, हे काम करा; लगेच येतील पैसे ……

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ही रक्कम डीबीटी हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली आहे. सप्टेंबर महिन्यापासून शेतकरी (farmer) 12 व्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु जमिनीच्या नोंदी पडताळणीमुळे हा हप्ता … Read more

Soybean Bajarbhav : धक्कादायक ! सोयाबीनचा मिळाला मात्र 2710 रुपये प्रति क्‍विंटलचा दर ; सोयाबीन उत्पादक चिंतेत ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणारं एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील काही जिल्ह्यातही शेती (Farming) केली जाते. जवळपास महाराष्ट्रात सर्वत्र या पिकाची शेती पाहायला मिळते. निश्चितच सोयाबीन या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र … Read more

Soybean Bajarbhav : बातमी कामाची ! जागतिक सोयाबीन उत्पादनानुसार सोयाबीनचे भाव वाढणार का पडणार ; वाचा तज्ञांचे मत

soyabean production

Soybean Bajarbhav : सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Market Price) हे जागतिक सोयाबीन उत्पादनावर (Soybean Production) अवलंबून असतात. अशा परिस्थितीत जागतिक सोयाबीन उत्पादन घटते किंवा वाढते यावर सोयाबीन दराची (Soybean Rate) पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या कृषी विभागाने (USAD) जारी केलेल्या आपल्या एका अंदाजानुसार यावर्षी प्रमुख सोयाबीन (Soybean Crop) उत्पादक देशात सोयाबीनचे उत्पादन वाढणार … Read more