iPhone 12 : संधीचं करा सोनं! पहिल्यांदाच iPhone 12 वर मिळतेय खूप मोठी सवलत
iPhone 12 : नुकताच Apple ने आपली iPhone 15 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये एकूण 4 मॉडेलचा समावेश आहे. या फोनला ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 12 हा फोन भारतीय बाजारात लाँच केला होता. याची मूळ किंमत 49,999 रुपये इतकी आहे. काहींचे … Read more