Gold Silver Price Today : आज सोने-चांदी पुन्हा महागले, बघा आजची नवीन किंमत !
Gold Silver Price Today : जर आज तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी 2 मार्चची नवीनतम किंमत जाणून घ्या. आज शनिवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी आली आहे. सोन्याच्या दरात 930 रुपयांनी तर चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 64000 रुपये तर चांदीचा भाव 75000 … Read more