पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांसाठी आनंदाची बातमी ! कुकडीचे पाणी…
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांची मागणी लक्षात घेवून कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हााळी हंगामातील दुसरे आवर्तन आज दि.३० मे पासून सुरू होणार असल्या ची माहिती महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कुकडीच्या आवर्तनाबाबत यापुर्वीच आवर्तनाच्या नियोजना संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकी मध्ये आवर्तनाची तारीख नंतर … Read more