Goverment Decision: 1.60 हजार रुपये पर्यंतच्या पिक कर्जावर नाही लागणार मुद्रांक शुल्क, सरकारने जारी केले राजपत्र

Goverment Decision

Goverment Decision :- शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज खूप महत्त्वाचे असून शेतीसाठी लागणारा पैसा या पिक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असतो. आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पीक कर्जासाठी बँकांमध्ये अर्ज करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात पीक कर्ज देण्याचा प्रयत्न देखील बँकांच्या माध्यमातून करण्यात येतो. याच पीक कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या महसूल … Read more

अंगणवाडी सेविकांबद्दल राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! अंगणवाडी सेविकांना होईल फायदा

anganwadi sevika

गेल्या अनेक दिवसांचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे. त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आले. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही 13011 मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन … Read more

Drought In Maharashtra: दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळतील ‘या’ सवलती! वाचा ए टू झेड माहिती

drought in maharashtra

Drought In Maharashtra:- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर्षी पावसाची सुरुवात खूप निराशाजनक झालेली होती. संपूर्ण पावसाच्या कालावधीमधील जुलै आणि सप्टेंबरचा कालावधी वगळला तर जून आणि ऑगस्ट हे महत्त्वाचे महिने पावसाविना कोरडेच गेले. ऑगस्ट महिन्यामध्ये तर पावसाने खूप मोठा खंड दिला. त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात खरिपाच्या … Read more

ई-पीक पाहणी नाही केली तर होईल ‘हे’ नुकसान! अशा पद्धतीने करा तुम्हीच तुमच्या शेताची पिक पाहणी, वाचा ए टू झेड माहिती

e pik pahani

ई पिक पहाणी हा एक महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रमातून आता शेतकरी स्वतः शेतातल्या पिकांची पीक पाहणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. सध्या जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी करण्याची म्हणजेच पिकांची नोंद करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2023 असून त्यानंतर तलाठी स्तरावर 15 ऑक्टोबर ते … Read more

Pune Road News: पुण्यातील ‘या’ भागांमध्ये होणार आता 170 कोटींचे रस्ते! महापालिकेने केली ही प्लॅनिंग

pune road update

Pune Road News:- पुणे शहर हे झपाट्याने विकसित झालेले शहर असून आयटी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये लगतच्या काही गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे शहराची हद्द देखील वाढल्यामुळे महानगरपालिका आता राज्यातील पहिली क्रमांकाची महानगरपालिका आहे. सहाजिकच पुणे शहराचा होणारा झपाट्याने विकास आणि शहराची वाढलेली हद्द इत्यादी बाबी डोळ्यासमोर … Read more

Birth Certificate: जन्म नोंद कशी करतात? कशी करता जन्म दाखल्यात दुरुस्ती? जन्म दाखल्यात नाव कसे समाविष्ट करायचं? वाचा माहिती

birth certificate

Birth Certificate:- व्यक्तीच्या संदर्भात जर आपण कागदपत्रांचा विचार केला तर यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड व शिधापत्रिका हे प्राथमिक स्वरूपातील महत्त्वाची कागदपत्रे आहेत व त्यानंतर त्याच्या शैक्षणिक कागदपत्रे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामध्ये आधार कार्ड हे आता सर्वत्र लागू करण्यात आलेले असून अगदी तुमच्या बँक खात्यापासून तर तुमच्या पॅन कार्ड किंवा रेशन कार्डला देखील … Read more

होमलोन बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 लाखापर्यंतच्या कर्जावर मिळणार ‘इतके’ वार्षिक व्याज अनुदान?

pm narendra modi

आगामी काही महिन्यांमध्ये देशात लोकसभेचे पडघम वाजणार असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे निर्णय घेतले जातील अशी एक अपेक्षा आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असे निर्णय घेण्याची देखील दाट शक्यता आहे. याबाबतीत उदाहरणच घ्यायचे राहिले तर नुकतेच केंद्र सरकारच्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तब्बल दोनशे रुपयांनी कमी करण्याचा … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! परराज्यात करता येईल आता उसाची वाहतूक, स्वाभिमानीच्या आंदोलनाला मोठे यश

sugercane crop update

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बाबतीत अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. कधी ते प्रश्न एफआरपीच्या बाबतीत असतात तर कधी ऊस दराच्या बाबतीत आंदोलने करावी लागतात. ऊस पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या अनुषंगाने जर आपण 14 सप्टेंबर 2023 रोजी सहकारी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिसूचनेचा विचार … Read more

महाराष्ट्रात होऊ शकते या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती! ही आहे संभाव्य नवीन जिल्ह्याची यादी

maharashtra news

महाराष्ट्र निर्मितीमध्ये भाषावर प्रांत रचनेची मागणी खूप महत्त्वपूर्ण ठरली हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस भाषावार प्रांतरचना करण्यात आली तेव्हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून एक मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांसह नवीन मराठी भाषेत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे ला 26 राज्यांसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व त्यानंतर साधारणपणे वीस वर्षाच्या कालावधीनंतर यामध्ये आणखी … Read more

मोठी बातमी! गाई म्हशी वाटप अनुदान योजनेमध्ये मोठा बदल, आता या लाभार्थ्यांना देखील मिळेल अनुदान

scheme for animal husbandry

शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय शेतकरी बंधू करतात. पशुपालन व्यवसाय करत असताना प्रामुख्याने गाई व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता शेती क्षेत्राला ज्याप्रमाणे अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते अगदी त्याच पद्धतीने  पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन … Read more

रेशीम शेतीसाठी मिळेल 3 लाख रुपये अनुदान! वाचा कोणत्या ठिकाणी करावा लागेल अर्ज? कसे निवडले जातील लाभार्थी?

subsidy for silk farming

कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात असून या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत केली जाते व याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी विविध बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. जर आपण आत्ताच्या शेतीची पद्धत पाहिली तर वेगवेगळ्या पिकपद्धती शेतकरी अवलंबत असून वेगवेगळ्या पिकांची लागवड देखील करत … Read more

सरकारी कार्यालयात अधिकारी ते शिपायापर्यंतची पदे भरली जाणार कंत्राटी पद्धतीने! 9 कंपन्यांना देण्यात आला ठेका

goverment decision

सध्या राज्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयी जोरदार वातावरण तयार झाले असताना राज्य सरकारने मात्र सर्व महत्त्वाचे जे काही पदे आहेत ते आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर ही पदे भरण्याचा ठेका हा नऊ कंपन्यांना देण्यात आला असून या निर्णयामुळे आरक्षणाच्या मागणीला थेट कात्री लावण्यात आली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला … Read more

Government Decision: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर वारसांना मिळेल ‘इतकी’ मदत, वाचा ए टू झेड माहिती

wild animal

Government Decision: बऱ्याचदा आपण ऐकतो की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक व्यक्ती जखमी होतात किंवा त्यांना जीव गमवावा लागतो. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याच्या बातम्या तर बऱ्याचदा आपण वाचत असतो.अशा घटनांमुळे आणि कुटुंबातील कर्ती व्यक्ती गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याला कायमचे अपंगत्व किंवा गंभीर जखमी … Read more

Land Rules Maharashtra : शेत जमिनीवर घर बांधायच्या आधी नियम जाणून घ्या ! नाहीतर पाडावे लागेल…

land rule

Land Rules Maharashtra:  शेतजमिनीच्या बाबतीत विचार केला तर शासनाचे अनेक प्रकारचे नियम असून या नियमांच्या अधीन राहून आपल्याला बऱ्याच गोष्टी करणे गरजेचे असते. आता आपल्याला माहित आहेच की जमिनीचे शेतीसाठी उपयोग करणे याला आपण कृषी क्षेत्र किंवा एग्रीकल्चर झोन असे देखील म्हणतो. परंतु अशा जमिनीचा जर तुम्हाला घर किंवा इतर व्यवसाय करिता वापर करायचा असेल … Read more

DA HIKE: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ‘इतकी’ वाढ अन खात्यात येणार इतकी रक्कम, वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

goverment employee

DA HIKE:-  केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेत असते. यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढी संदर्भातल्या मागण्या असतात. जर आपण महागाई भत्त्याच्या बाबतीत विचार केला तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ केली असून त्या संबंधीचे आदेश देखील जारी करण्यात आलेले आहेत. महागाई भत्त्यात जी काही वाढ करण्यात आलेली आहे … Read more

मोठी सुवर्णसंधी: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभागांमध्ये होणार नवीन भरती, 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

recruitment

महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असून या जागा भरण्याकरिता आता शासनाकडून निर्णय घेण्यात येत आहेत. गेल्या कोरोना कालावधीपासून  राज्यातील सर्व भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विभागनिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. यासंबंधी जर आपण कृषी विभागाचा विचार केला तर कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असलेले जे कार्यालय आहे त्यांच्या … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कालावधीत वाढणार एचआरए, वाचा डिटेल्स

e

केंद्र सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज असून केंद्र सरकार पुढील महिन्यांमध्ये महागाई भत्ता अर्थात डीए मध्ये वाढ करणार आहे. एवढेच नाही तर आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा एचआरए  देखील वाढणार आहे. सध्या विचार केला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के याप्रमाणे महागाईभत्ता मिळत असून मीडिया रिपोर्ट नुसार घरभाडे भत्ता अर्थात एचआरए देखील … Read more