सरकारी योजनेतून ‘या’ महिलांना मिळतील प्रतिमाह 1500 रुपये! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. तसेच विविध क्षेत्रांकरिता देखील अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जातात. जर आपण काही सामाजिक घटकांचा विचार केला तर यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी तसेच लहान बालके व महिलांकरिता देखील अनेक योजना राबवून या घटकांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून … Read more

Kisan Credit Card: सोप्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड मिळवा आणि कमी व्याजदरात 3 लाख कर्ज घ्या! वाचा अर्ज करण्याची पद्धत

kisan credit card

Kisan Credit Card:- शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांकरिता पैशांची गरज भासते व पैसा वेळेवर उपलब्ध होणे खूप गरजेचे असते. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सर्वात मोठी समस्या ही नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण या असतात. दोन्ही समस्यांमुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी अडचणीत येतात. एखादा हंगाम नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेला तर पुढच्या … Read more

Mulching Paper Subsidy: सरकारी अनुदान मिळवा व प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या सहाय्याने पिक उत्पादन वाढवा! वाचा योजनेची माहिती

mulching paper subsidy

Mulching Paper Subsidy:- कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत असून कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या वेगवेगळ्या घटकांकरिता या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला ठिबक व तुषार सिंचन  … Read more

Goat Rearing Scheme: बँकाकडून 50 लाख रुपयापर्यंत मिळवा कर्ज व सुरू करा शेळीपालन व्यवसाय! अशा पद्धतीने करावा अर्ज

scheme for goat rearing

Goat Rearing Scheme:- शेती आणि शेतीशी निगडित असणारे जोडधंदे यांचे खूप पूर्वापारचे नाते आहे. शेती सोबत पशुपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये गाय व म्हशींचे पालन दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून केले जाते. पशुपालना सोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन असे कितीतरी व्यवसाय आता पुढे येत आहेत. यामधील शेळीपालन या व्यवसायाचा विचार केला तर कमीत कमी … Read more

Scheme For Girl: मुलींसाठी आहेत शासनाच्या ‘या’ आकर्षक योजना! शाळेत जायला मिळेल सायकल आणि आणखी बरच काही….

scheme for girls

Scheme For Girl:- राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक लाभाच्या योजना राबवल्या जात असून त्याचा फायदा घेणे खूप गरजेचे आहे. आर्थिक दुर्बल उत्पन्न गटातील घटक तसेच कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील अनेक योजना असून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून  ग्रामीण भागाचा विचार केला तर अनेक गावांमध्ये माध्यमिक शाळा नसल्यामुळे बऱ्याचदा बाहेरगावी शिक्षणाकरिता जायला … Read more

दसऱ्यापासून सुरू होणार ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना! अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय

tractor yojana

शेती व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण या बाबींना शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेती व्यवसायामध्ये अनेक घटकांकरिता अनुदानाचा लाभ अनेक योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असून त्याचपद्धतीने  शेती कामासाठी आवश्यक यंत्र खरेदीवर शासनाच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेले आहेत व आर्थिक लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तसेच अनेक महामंडळाच्या माध्यमातून देखील … Read more

प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 ! महिलांसाठी अश्या प्रकारे मिळणार पाच हजार रुपये

pm martutv vandana yojana

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या घटकांचे सामाजिक आणि कौटुंबिक हित साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने जर आपण दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक कामे करावी लागतात. त्याचा विपरीत परिणाम हा गर्भवती महिलांवर आणि बालकांवर देखील … Read more

सरकारच्या ‘या’ योजनेत भाग घ्या आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळा! शेतकऱ्यांना मिळेल लाखोचा फायदा

crop insurence scheme

कृषी क्षेत्र म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीचा विपरीत किंवा चांगला परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व इतर पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती … Read more

Pm Kisan Update: शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेत 6 ऐवजी मिळतील 8 हजार? या कारणांमुळे घेतला जाऊ शकतो निर्णय

pm kisan update

Pm Kisan Update:- शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये जर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा विचार केला तर 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी अशा योजनांपैकी एक योजना असून आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपयांचे … Read more

Saving Scheme : महिलांनो! 2 वर्षाकरिता गुंतवा 2 लाख रुपये आणि मिळवा भक्कम व्याज आणि परतावा, वाचा माहिती

mahila sanmaan bachatpatra yojana

Saving Scheme:- तुम्ही किती पैसे कमविता त्यापेक्षा तुम्ही कमवलेला पैसा कसा गुंतवता किंवा त्याची बचत कशी करता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून बरेच व्यक्ती जे काही पैसे कमवतात त्यामधून थोडीफार बचत करून बचत गुंतवण्याचा प्रयत्न करतात. गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात प्रथम परतावा किती मिळेल किंवा त्यावर व्याजदर कसा राहील आणि गुंतवणूक केलेली … Read more

Silk Farming Scheme: रेशीम शेतीतून कमवा लाखो रुपये! सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि करा आर्थिक प्रगती

silk farming

Silk Farming Scheme:- शेती क्षेत्रामध्ये सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असून आधुनिकतेचे वारे आता मोठ्या प्रमाणावर शेतीत वाहू लागले आहेत. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर तसेच परंपरागत पिकांऐवजी आता आधुनिक पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून या पिकांना तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात. खऱ्या अर्थाने शेती … Read more

Solar Light: घरात वापरा हा सोलर लाईट आणि विज बिल करा कमी! ऑटोमॅटिक होतो चालू-बंद, वाचा किंमत

solar light

Solar Light:-सौर ऊर्जेचा वापर आणि त्यावरील आधारित उपकरणांच्या वापराला सध्या प्रोत्साहन देण्यात येत असून हळूहळू सौर उर्जेवर आधारित उपकरणांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आपल्याला माहित आहेस की, विजेचे दर देखील वाढले असल्यामुळे साहजिकच वाढीव वीज बिलाची समस्या प्रत्येकाला येते व आपल्या खिशावर त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून खूप विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सोलर एनर्जी … Read more

Subsidy For Poultry: लेयर कुक्कुटपालनासाठी मिळेल 25 लाख रुपयांचे अनुदान! अशा पद्धतीने करा अर्ज

subsidy for poultry business

Subsidy For Poultry:- कृषी विकासासाठी आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित आहेत. अगदी त्याच पद्धतीने पशुपालन व त्यासंबंधी असलेल्या इतर जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने देखील केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या मार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्यातीलच एक राष्ट्रीय पशुधन अभियान … Read more

PMAY Scheme : प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घ्यावा?लाभार्थ्यांची यादी कशी पहावी? वाचा ए टू झेड माहिती

pm awaas yojana

PMAY Scheme:- भारतामध्ये ज्या व्यक्तींकडे स्वतःचे पक्के घर नाही असे बेघरांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण भागातील पात्र व्यक्तींकरिता परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2025 पर्यंत सर्वांसाठी घरे हा उद्देश यशस्वी करण्यासाठी राबवली जात आहे. एक सरकारी अनुदानित योजना असून संपूर्ण देशातील अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकसंख्येला स्वतःचे घर घेण्याची … Read more

Government Scheme: 10 लाख रुपये कर्ज मिळवा आणि 5 वर्षात फेडा! वाचा या योजनेच्या माध्यमातून कोणत्या उद्योगांसाठी मिळते कर्ज?

pm muudar yojana

Government Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व अनेक योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता आर्थिक मदत केली जाते. अशा योजनांच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीची समस्या दूर करणे आणि  समाजातील आर्थिक दरी नष्ट करण्याच्या उद्देशाने अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण केंद्र सरकारच्या योजनांचा विचार केला तर यामध्ये 2015 मध्ये … Read more

उद्योजक होण्यासाठी बँकेकडून कर्ज आणि अनुदान मिळवा! शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या

cm rojgaar yojana

सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील विविध घटकांकरिता तसेच उद्योग उभारणी करिता पात्र लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राबवल्या जातात. अशा अनेक लाभाच्या योजनांचा फायदा नागरिकांना होत असतो व बरेच नागरिक या माध्यमातून समृद्ध जीवन जगण्याकडे वाटचाल करतात. सरकारच्या योजनांचा विचार केला तर काही योजना या केंद्र … Read more

शेडनेट उभारा आणि 3 लाख 55 हजार रुपये अनुदान मिळवा! वाचा किती आकारमानाच्या शेडनेटला प्रतीचौरस खर्च व किती मिळते अनुदान?

shednet subsidy

शेती जर आधुनिक पद्धतीने करायची असेल व त्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करणे खूप गरजेचे असते. परंतु याकरिता सगळ्यात अगोदर लागतो तो पैसा. कारण आधुनिक शेती किंवा आधुनिक पीक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर याचा अवलंब करताना शेतकऱ्यांना पैसा लागणारच आहे. त्यामुळे पैशांच्या अभावी शेतकरी मागे … Read more

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवा रक्कम आणि मिळवा दुप्पट व्याज! 200% मिळेल परतावा, वाचा कॅल्क्युलेशन

sukanya samrudhi yonana

Sukanya Samriddhi Yojana:-  समाजातील अनेक घटकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. जेणेकरून जीवन जगत असताना त्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्यांनी समृद्ध जीवन जगावे हा त्यामागचा उद्देश असतो. आता मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत विचार केला तर पालकांना सगळ्यात मोठी … Read more